शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

बोंबला! जेवणात सापडला केस म्हणून त्याने पत्नीचं केलं टक्कल, १४ वर्षांची होऊ शकते शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 11:53 AM

जेवता जेवता ताटातील एखाद्या पदार्थात केस सापडणं काही मोठी गोष्ट नाही. अनेकजण अशावेळी केस काढून बाजूला टाकतात आणि जेवणावर फोकस करतात.

(Image Credit : sde.co.ke)(सांकेतिक फोटो)

जेवता जेवता ताटातील एखाद्या पदार्थात केस सापडणं काही मोठी गोष्ट नाही. अनेकजण अशावेळी केस काढून बाजूला टाकतात आणि जेवणावर फोकस करतात. पण बांग्लादेशातील एक व्यक्तीला जरा जास्तच राग आला. त्याच्या जेवणात केस आढळला आणि त्याने यात रागात पत्नीचे केस कापले. त्याने त्याच्या पत्नीचं टक्कल केलं. खरंच... हे जरा जास्तच झालं.

बांग्लादेशातील जयपूरहटमधील ही घटना आहे.  ३५ वर्षीय बबलू मंडल याला पोलिसांनी अटक केली. रिपोर्ट्नुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'बबलूच्या पत्नीने त्याला दूध आणि भात दिला होता. यात एक केस आढळला. या रागात त्याने पत्नीचे सर्व केस कापले. ब्लेडच्या मदतीने त्याने तिचं जबरदस्तीने टक्कल केलं'. गावातील लोकांनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.

सध्या पोलिसांनी बबलूला ताब्यात घेतलं आहे. त्याला त्याने केलेल्या कृत्यासाठी १४ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान बांग्लादेश महिला परिषदेत ५९२ बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या घटना २०१८ च्या सुरूवातीच्या सहा महिन्यातील आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे बांग्लादेश नेहमीच चर्चेत राहतो. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशCrime Newsगुन्हेगारी