पतीच्या मित्रासोबत ठेवले तिने संबंध, VIDEO तून सत्य समोर आलं तर पत्नीने उचललं धक्कादायक पाउल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:24 IST2023-01-17T15:24:36+5:302023-01-17T15:24:58+5:30
Husband Wife News: दोघेही एका पार्कमध्ये पाळण्यावर झोका घेत होते आणि कुणीतरी त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तिच्या पतीला पाठवला. हा व्हिडीओ पाहून पती धावत-पळत दिल्लीहून नवादाला पोहोचला.

पतीच्या मित्रासोबत ठेवले तिने संबंध, VIDEO तून सत्य समोर आलं तर पत्नीने उचललं धक्कादायक पाउल
Husband Wife News: अनैतिक संबंधाच्या अनेक धक्कादायक घटना नेहमीच समोर येत असतात. त्यातून वाद आणि हत्याही होतात. अशीच एक घटना समोर आली आहे. पती कमाई करण्यासाठी बाहेर गेलेला होता आणि पत्नी पतीच्या पाठीमागे त्याच्या मित्रासोबत मौज-मजा करत होती. दोघेही एका पार्कमध्ये पाळण्यावर झोका घेत होते आणि कुणीतरी त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तिच्या पतीला पाठवला. हा व्हिडीओ पाहून पती धावत-पळत दिल्लीहून नवादाला पोहोचला. जेव्हा पतीने पत्नीला याबाबत विचारलं तर तिने त्याला जबर मारहाण केली.
ही घटना बिहारच्या नवादा जिल्ह्यातील आहे. आता ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. इथे पत्नीला आपल्या मित्रासोबत झोका घेताना पाहून पत्नी भडकला आणि पत्नीवर त्याने दगा दिल्याचा आरोप केला. त्यानंतर भडकलेल्या पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. जखमी पतीला गंभीर स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
जखमी पतीने मीडियासोबत बोलताना सांगितलं की, आमचं लग्न 2014 मध्ये झालं होतं आणि मी दिल्लीमध्ये काम करत होतो. पती यादरम्यान नवादामध्ये राहत होती. मी घरी नसताना माझा मित्र करण मिस्त्री माझ्या घरी येत होता. दोघेही प्रेयसी-प्रियकरासारखे वागू लागले होते. सोबत फिरायला जात होते. यादरम्यान त्याने त्याच्या पत्नीचा त्याच्यासोबत झोका घेतानाचा व्हिडीओ पाहिला. याने त्याचा विरोध केला तर त्यालाच तिने मारहाण केली.
पती म्हणाला की, आता त्याला समजत नाहीये की, तक्रार करावी तर कुणाकडे करावी. कारण जिने त्याच्यासोबत सात जन्म सोबत राहण्याचं आश्वासन दिलं होतं. तिनेच दगा केला. त्याने आता पोलिसात त्याच्यासाठी सुरक्षा मागितली आहे. या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.