शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

15 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली महिला शिक्षिका, 3 हजार हॉट मेसेज पाठवून म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 11:23 IST

Relationship Crime : महिलेने 3 महिन्यात त्याला 3 हजारांपेक्षा जास्त हॉट मेसेजेस पाठवले. दोघांमध्ये सहमतीने अनेकदा शारीरिक संबंधही झाले. पण एका चुकीमुळे या नात्याचा भांडाफोड झाला आणि आता महिलेला अटक होऊ शकते.

Relationship News: आयुष्यात कोण, कधी, कुणाच्या प्रेमात पडेल हे काहीच सांगता येत नाही. एका शाळेत स्टुंडेंट्स प्रोग्रेस मेंटरचं काम करणाऱ्या महिला शिक्षिकेसोबत असंच काहीसं झालं. ती तिच्या 15 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. दोघांमध्ये आधी सामान्य बोलणं सुरू झालं. पण नंतर त्यांचं अॅडल्ट चॅटींग सुरू झालं. त्याच्या प्रेमात पडलेल्या महिलेने 3 महिन्यात त्याला 3 हजारांपेक्षा जास्त हॉट मेसेजेस पाठवले. दोघांमध्ये सहमतीने अनेकदा शारीरिक संबंधही झाले. पण एका चुकीमुळे या नात्याचा भांडाफोड झाला आणि आता महिलेला अटक होऊ शकते.

'द सन'च्या रिपोर्टनुसार, आरोपी महिलेचं नाव एलन कॅडमॅन स्मिथ आहे. ती ब्रिटेनच्या इसले ऑफ व्हाइट भागात राहणारी आहे. या महिलेला एक वर्षाचं बाळही आहे. रिपोर्टनुसार 24 वर्षीय लेडी टीचरने पर्सनॅलिटी डेवलपमेंटमध्ये स्टुडेंटला मदत केली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला होता आणि नंतर दोघांनी एकमेकांना नंबर दिले होते. स्टूडेंटने टीचरचं नाव E म्हणून सेव केलं होतं.

दोघांनी ठेवले शारीरिक संबंध

रिपोर्टनुसार दोघेही शाळेत असताना एकदम सहज राहते होते आणि आपलं रिलेशनशिप लपवून ठेवत होते. पण शाळेनंतर दोघेही नेहमीच कारमध्ये भेटत होते. महिला त्याला बाहेर फिरायला घेऊन जात होती. महिलेने आधी त्याला काही इमोशनल मेसेज सेंड केले होते. नंतर तिने त्याला सांगितलं की, मी तुझ्याबाबत सतत विचार करत असते. जेव्हा स्टूडेंटने यावर रिप्लाय दिला तर महिला आणखी खुलली. शेवटी एक दिवस तिने तिच्या मनातलं त्याला सांगितलं.  त्यानंतर दोघांनी अनेकदा शारीरिक संबंधही ठेवले.

एका वेबसाइट रिपोर्टनुसार दोघांचं नातं सहजपणे पुढे जात होतं. पण एक दिवस स्टूडंटच्या आईने महिलेचे मेसेज वाचले. त्यानंतर तिने लगेच पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. नंतर पोलिसांनी फोन नंबरच्या आधारावर कॅडमिन स्मिथला अटक केली. पण मानसिक तणावाची समस्या असल्याने तिला जामीन मिळाला. धक्कादायक बाब म्हणजे स्टूडंटसोबत रिलेशन सुरू असताना महिलेचा एक दुसरा बॉयफ्रेंडही होता.

कोर्टात हजर केल्यवर जजने महिलेला चांगलंच खडसावलं. जज म्हणाले की, दोघांमध्ये सहमतीने का होईना शारीरिक संबंध झाले आहेत. जो कायद्याने गुन्हा आहे. यासाठी महिला जबाबदार आहे. सध्या या केसबाबत सुनावणी सुरू आहे. महिलेला याप्रकरणी 5 वर्ष सेक्स ऑफेंडरच्या लिस्टमध्ये ठेवलं जाऊ शकतं. सोबतच तिला लहान मुलांसोबत काम करण्यासाठी अयोग्य ठरवण्यात आलं आहे.

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप