लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिकारीसाठी गेलेल्या व्यक्तीची प्राण्यांनीच केली शिकार, हत्तीने चिरडले तर वाघाने खाल्ले! - Marathi News | South Africa Kruger national park hunter reportedly killed by elephant lions eat his body | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शिकारीसाठी गेलेल्या व्यक्तीची प्राण्यांनीच केली शिकार, हत्तीने चिरडले तर वाघाने खाल्ले!

दक्षिण आफ्रिकेतील क्रूगर नॅशनल पार्कमध्ये एका व्यक्ती बेकायदेशीर पद्धतीने शिकार करण्यासाठी गेली होती. ...

रात्री झोपताना काही नव्हतं, सकाळी पोट दिसलं... ४५ मिनिटांत झाली आई! - Marathi News | UK woman goes to bed with flat stomach wakes up with baby bump and gives birth 45 minutes later | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रात्री झोपताना काही नव्हतं, सकाळी पोट दिसलं... ४५ मिनिटांत झाली आई!

एका रात्री ती नेहमीसारखी सामान्यपणे झोपायला गेली. तिला जराही कल्पना नव्हती की, ती गर्भवती आहे. पण जेव्हा सकाळी उठली तर तिचं सामान्य पोट 'बेबी बंप' मध्ये रुपांतरित झालं. ...

'या' देशात राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाची सुरक्षा करतात गरूड आणि घुबडं, याला आहे खास कारण! - Marathi News | Eagle and Owls is guarding Russian president Vladimir Putin house Kremlin in moscow | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाची सुरक्षा करतात गरूड आणि घुबडं, याला आहे खास कारण!

सामान्यपणे कोणत्याही देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी ट्रेंड कमांडो किंवा आर्मीची असते. ...

बाबो! कॉलेजच्या तरुणांनी असा लावला Apple कंपनीला ६२ कोटींचा चूना! - Marathi News | Chinese students dupe apple company out of 62 crore in fake iphone replacements | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! कॉलेजच्या तरुणांनी असा लावला Apple कंपनीला ६२ कोटींचा चूना!

चीनच्या २ इंजिनिअर्सनी जगातली सर्वात प्रसिद्ध मोबाइल कंपनी Apple ला ७,९५,८०० डॉलरचा(६२ कोटी रूपये) चूना लावलाय. ...

स्वत:ला कुत्रा समजतो 'हा' माणूस, भुंकण्यापासून ते चाटण्यापर्यंत सगळं तसंच... - Marathi News | Human pup 37 year old Kaz James likes bark lick and bite friends he lives like a dog | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्वत:ला कुत्रा समजतो 'हा' माणूस, भुंकण्यापासून ते चाटण्यापर्यंत सगळं तसंच...

'कुत्ते मै तेरा खून पी जाऊंगा', 'कुत्र्यासारखी हालत झालीये' अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण कुत्र्यांशी जोडून बघतो. ...

जगातील दुसरी लांब भिंत भारतात; एकाचवेळी दहा घोडे दौडू शकतात - Marathi News | interesting fact of wonderful wall of kumbhalgarh fort in rajasthan | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील दुसरी लांब भिंत भारतात; एकाचवेळी दहा घोडे दौडू शकतात

नेपोलियनने पत्नीला लिहिले Love Letter चा लिलाव, मिळालेली किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Napoleon love letters to josephine go for over 500000 euros | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नेपोलियनने पत्नीला लिहिले Love Letter चा लिलाव, मिळालेली किंमत वाचून व्हाल थक्क!

हे तीन पत्र त्याच्या पत्नीला १७९६ आणि १८०४ दरम्यान लिहिले होते. ...

...अन् 'एप्रिल फूल' करत पोलिसांनी पकडला अट्टल एटीएम चोर - Marathi News | Delhi police pull April fool prank to nab ATM thief | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...अन् 'एप्रिल फूल' करत पोलिसांनी पकडला अट्टल एटीएम चोर

चोराला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांची युक्ती ...

घरात करावा लागणार नाही धूर; 'या' म्युझिक ट्रॅकमुळे डास पळतील दूर - Marathi News | Music track scary monsters and nice sprites can help against mosquitoes says a study | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरात करावा लागणार नाही धूर; 'या' म्युझिक ट्रॅकमुळे डास पळतील दूर

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात म्युझिक म्हणजेच संगीत एक महत्त्वाची भूमिका निभावतं. असं कदाचितच कोणीतरी असेल की, त्याला म्यूझिक आवडत नाही. आनंद असो किंवा दुखः म्युझिक आपला खरा सोबती असतो. ...