लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus : जनता कर्फ्यूच्या दिवशी जन्मली लेक; अन् आई- बापानं 'हे' नाव ठेवलं - Marathi News | Hapur city baby girl born during public curfew on sunday now given named corona MYB | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Coronavirus : जनता कर्फ्यूच्या दिवशी जन्मली लेक; अन् आई- बापानं 'हे' नाव ठेवलं

दवाखान्यातील स्टाफला मिठाई वाटून मुलीचं नाव सांगितलं. ...

Coronavirus : वाह रे वाह! 'वेळ जात नाही म्हणून पत्नींना सोबत राहू द्या', क्वारेंटाईनमधील रूग्णांची विचित्र मागणी! - Marathi News | Coronavirus: Pakistani corona victims demands let the wives be with them api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Coronavirus : वाह रे वाह! 'वेळ जात नाही म्हणून पत्नींना सोबत राहू द्या', क्वारेंटाईनमधील रूग्णांची विचित्र मागणी!

coronavirus ; हे लोक प्रशासनाकडे एकापाठोपाठ एक विचित्र मागण्या करत आहेत. लोकांच्या या मागण्या वाचून हे लोक फिरायला आल्यासारखे वागत असल्याचं दिसून येतंय. ...

Coronavirus : आपला जीव वाचवणाऱ्या मास्कचा वापर कधी सुरू झाला होता? जाणून घ्या इतिहास... - Marathi News | Coronavirus : What is surgical mask history and How mask is safe for our health api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Coronavirus : आपला जीव वाचवणाऱ्या मास्कचा वापर कधी सुरू झाला होता? जाणून घ्या इतिहास...

Coronavirus : म्हणजे मास्क अच्छे दिन आले आहेत. पण मास्क तयार कधी आणि कसा तयार केला गेला किंवा आजारांपासून मास्कचा वापर कधीपासून होतोय हे तुम्हाला माहीत नसेल. ...

Coronavirus : धक्कादायक! कोरोना व्हायरसच्या भीतीने मोठ्या भावाने घेतला लहान भावाचा जीव! - Marathi News | Coronavirus : Brother kills cousin with gun he got to survive pandemic api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Coronavirus : धक्कादायक! कोरोना व्हायरसच्या भीतीने मोठ्या भावाने घेतला लहान भावाचा जीव!

शेकडो लोकांचा रोज जीव जातो आहे. इटली, फ्रान्स, अमेरिका या देशांमध्येही लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ...

Video: एका लग्नाची भन्नाट गोष्ट! युगुलाने बाल्कनीत आणाभाका घेतल्या, शेजारीही तसेच सहभागी झाले - Marathi News | Spanish couple hold wedding from their window to beat coronavirus lockdown hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: एका लग्नाची भन्नाट गोष्ट! युगुलाने बाल्कनीत आणाभाका घेतल्या, शेजारीही तसेच सहभागी झाले

Corona virus स्पेनमध्ये सरकारने लॉकडाऊन केले आहे. कोरुना शहरातील एका सोसायटीमध्ये अनोखा विवाहसोहळा पार पडला. ...

एकेकाळी म्हशीचं दूध काढणारा मराठमोळा तरूण झाला PSI, शेतकऱ्याच्या लेकाच्या जिद्दीला सलाम! - Marathi News | Marathwada farmers son vishal pawar passed mpsc exam MYB | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकेकाळी म्हशीचं दूध काढणारा मराठमोळा तरूण झाला PSI, शेतकऱ्याच्या लेकाच्या जिद्दीला सलाम!

चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर यश मिळविणाऱ्या त्या तरुणाचं नाव आहे विशाल अशोक पवार आहे. ...

Coronavirus : कॅन्सरला दिली होती मात; कोरोनाशीही दोन आठवडे लढला, पण झुंज ठरली अपयशी! - Marathi News | Coronavirus : American man who survived cancer dies of coronavirus within 2 weeks api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Coronavirus : कॅन्सरला दिली होती मात; कोरोनाशीही दोन आठवडे लढला, पण झुंज ठरली अपयशी!

एका व्यक्तीचा कोरोनाची लागण झाल्यावर केवळ 2 आठवड्यात मृत्यू झाला. दुर्देवाची बाब म्हणजे या व्यक्तीने आधी कॅन्सरला मात देऊन नवं जीवन मिळवलं होतं. ...

'या' तलावात दडला आहे अब्जो रूपयांचा खजिना, समोर दिसतो पण काढता येत नाही! - Marathi News | Know the mystery of Kamrunag lake where unknown treasure is stored api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' तलावात दडला आहे अब्जो रूपयांचा खजिना, समोर दिसतो पण काढता येत नाही!

हा अनोखा आणि प्रसिद्ध तलाव हिमाचल प्रदेशातील मण्डी जिल्ह्यापासून 60 किलोमीटर दूर रोहांडाच्या घनदाट जंगलांमध्ये आहे. या तलावाला कमरूनाग तलाव म्हणून ओळखलं जातं. ...

प्रोफेसरची नोकरी सोडून मासेविक्री करणाऱ्या ‘या’ तरुणाला लोकांनी वेडा म्हणून हिणवलं, पण आता... - Marathi News | Leaving the job of a professor, 'this' young man started selling fish; Success Story pnm | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रोफेसरची नोकरी सोडून मासेविक्री करणाऱ्या ‘या’ तरुणाला लोकांनी वेडा म्हणून हिणवलं, पण आता...

शिक्षणानंतर मोहन कुमार एका खासगी कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर म्हणून नोकरीला लागला. ...