लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
तहानलेल्या खारूताईनं पाण्यासाठी केली अशी विनवणी; Video पाहून व्हाल इमोशनल! - Marathi News | Viral Video Of Thirsty Squirrel Asking For Water Melts Hearts | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तहानलेल्या खारूताईनं पाण्यासाठी केली अशी विनवणी; Video पाहून व्हाल इमोशनल!

आतापर्यंत 4.2 लाखवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.   ...

Shocking Video! पाचव्या मजल्यावरून चिमुकला खाली पडत होता, 'त्याने' हिरोसारखं येऊन केलं कॅच! - Marathi News | Kid caught by neighbour after falling five storeys in china | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Shocking Video! पाचव्या मजल्यावरून चिमुकला खाली पडत होता, 'त्याने' हिरोसारखं येऊन केलं कॅच!

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, ९ जुलैला २ वर्षीय मुलाने स्वत:ला बेडरूममध्ये लॉक करून घेतलं. नंतर एका स्टूलच्या मदतीने खिडकीपर्यंत पोहोचला. ...

डोक्यावरचं छप्पर हरपलं! अर्धांगवायू असतानाही ६९ वर्षीय आजोबा करताहेत तलावाची साफसफाई - Marathi News | Meet 69 years old ns rajappan who is paralysed cleaning plastic waste from lakes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डोक्यावरचं छप्पर हरपलं! अर्धांगवायू असतानाही ६९ वर्षीय आजोबा करताहेत तलावाची साफसफाई

या आजोबांना पॅरालिसिसचा आजार झाला आहे. त्यामुळे त्यांना उभं राहायलाही त्रास होतो. ...

बाबो! आज घरबसल्या महिन्याला ७५ लाख रूपये करते कमाई, कधी 'या' कारणाने आत्महत्येचा करत होती विचार! - Marathi News | Model who scaped abusive partner today earns 75 lakh rupees a month sitting at home | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! आज घरबसल्या महिन्याला ७५ लाख रूपये करते कमाई, कधी 'या' कारणाने आत्महत्येचा करत होती विचार!

तिने हार न मानता चूक सुधारत नातं तोडलं. आज तिच मॉडेल घरबसल्या महिन्याला ७५ लाख रूपये कमाई करत आहे. तिची स्टोरी सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली होती. ...

नशीब फळफळलं!...अन् ती महिला रातोरात झाली करोडपती - Marathi News | teacher luck online 1 million us dollars lucky draw dubai indian women school principal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नशीब फळफळलं!...अन् ती महिला रातोरात झाली करोडपती

या भाग्यवान विजेत्यांच्या यादीमध्ये भारतीय महिलेचेही नाव आहे. भारतीय महिला दुबईच्या अजमान शहरात एका शाळेची मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. ...

शाब्बास पोरा! दृष्टिहिन असूनही बारावीच्या परिक्षेत धडाकेबाज कामगिरी; वाचा जिद्दीची कहाणी - Marathi News | Maharashtra board 2020 hsc result : Divanshu ganankar got 74 percentage in hssc in pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! दृष्टिहिन असूनही बारावीच्या परिक्षेत धडाकेबाज कामगिरी; वाचा जिद्दीची कहाणी

दृष्टिहिन असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अभ्यास करणं, एखादा विषय समजून तसंच रोज कॉलेजला जाणं त्याला शक्य नव्हते. ...

बोंबला! मजा म्हणून त्याने घरात कुणी नसताना केला 'हा' कारनामा, डॉक्टर एक्स-रे पाहून झालेत हैराण.... - Marathi News | 9 year old child inserts pointed dart arrow through anus while self pleasure | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! मजा म्हणून त्याने घरात कुणी नसताना केला 'हा' कारनामा, डॉक्टर एक्स-रे पाहून झालेत हैराण....

अशा विचित्र घटना जास्तीत जास्त चीनमधूनच समोर येतात. आता पुन्हा एक विचित्र घटना समोर आली आहे. चीनमध्ये राहणाऱ्या ९ वर्षाच्या मुलाच्या पोटात डॉक्टरांना खेळण्यातील बाण मिळाला. ...

लोकांचा 'हा' गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टरांनी चक्क ६ मास्क एकाचवेळी लावले, पाहा व्हिडीओ - Marathi News | Doctor wears six face masks at once to debunk a anti mask myth | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लोकांचा 'हा' गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टरांनी चक्क ६ मास्क एकाचवेळी लावले, पाहा व्हिडीओ

कोरोनाच्या माहामारीत विषाणूंसोबत जगत असताना मास्कचा वापर हा खूप महत्वाचा समजला जात आहे. मास्कचा वापर कोरोना काळात शस्त्राप्रमाणे केला ... ...

बदकाच्या डोक्यात घुसला होता बाण, तब्बल तीन महिन्यांनी 'असा' काढला! - Marathi News | Duck with an arrow rescued three months after being shot by crossbow | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बदकाच्या डोक्यात घुसला होता बाण, तब्बल तीन महिन्यांनी 'असा' काढला!

रिपोर्टनुसार, हे बदक तीन महिन्यांपासून असाच बाण डोक्यात घेऊन जगत होतं. ही घटना चेक रिपब्लिकच्या पिलसेन शहरातील असून हे बदक येथील नदीत आढळून आलं. ...