लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
Viral Video: मंदिरातील व्यक्तीसोबत चक्क बोलताना दिसली हत्तीण, बघून तुमचाही बसणार नाही विश्वास..... - Marathi News | Viral video of an elephant conversing with Srirangam temple pujari on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Viral Video: मंदिरातील व्यक्तीसोबत चक्क बोलताना दिसली हत्तीण, बघून तुमचाही बसणार नाही विश्वास.....

हा व्हिडीओ सनातन धर्माचं सर्वात मोठं मंदिर श्रीरंगम मंदिर परिसरातील आहे. श्रीरंगमला तमिळमध्ये तिरूवरंगम असंही म्हटलं जातं. ...

दौंडच्या भीमा नदीत आढळलेल्या शंकराच्या १ टन वजनाच्या मुर्तीचा अखेर उलगडा  - Marathi News | Idol of Lord Shiva found in the river Bhima of Daund was finally | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दौंडच्या भीमा नदीत आढळलेल्या शंकराच्या १ टन वजनाच्या मुर्तीचा अखेर उलगडा 

Viral News in Marathi : नदी पात्रात ही भग्न मूर्ती सापडल्यापासून भाविक त्याची पूजा करीत असून काही उत्साही लोकांनी दुधाने मूर्तीस दुग्धाभिषेक देखील केला आहे. ...

काय सांगता? ब्रेन सर्जरी करताना मरण येऊ नये म्हणून 'ही' बाई वाचत होती गीतेचे श्लोक, डॉक्टर म्हणाले... - Marathi News | During brain surgery a lady patient was reading the verses of geeta | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता? ब्रेन सर्जरी करताना मरण येऊ नये म्हणून 'ही' बाई वाचत होती गीतेचे श्लोक, डॉक्टर म्हणाले...

Trending Viral News in Marathi : सोशल मीडियावर ऑपरेशन थिएटरचा एका विचित्र प्रकार व्हायरल होत आहे. झालं असं की, एका ३६ वर्षीय रुग्ण महिलेला ब्रेन सर्जरीदरम्यान गीतेचे श्लोक वाचण्यास सांगितले होते. ...

बाबो! ६५० फूट खाली पडूनही सुदैवाने वाचली महिला, पडतानाही प्रियकराला म्हणाली 'हो करेन लग्न'... - Marathi News | Proposal disaster woman falls 650 feet down cliff after saying yes survives | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! ६५० फूट खाली पडूनही सुदैवाने वाचली महिला, पडतानाही प्रियकराला म्हणाली 'हो करेन लग्न'...

ऑस्ट्रियामध्ये प्रियकराच्या लग्नाच्या प्रपोजलला होकार देताच एक प्रेयसी लगेच साधारण ६५० मीटर उंच डोंगराहून घसरून खाली पडली. ...

बाबो! रस्त्यावर आली पॉर्श डान्सिंग Scorpio कार’; अन् पोलिसांनी लावला ४१ हजाराचा दंड - Marathi News | Dancing scorpio car seized by up police in ghaziabad owner fined rupees | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! रस्त्यावर आली पॉर्श डान्सिंग Scorpio कार’; अन् पोलिसांनी लावला ४१ हजाराचा दंड

Trending Viral News in Marathi : कार पाहून वाहतूक पोलिसांनी तब्बल  ४१ हजार ५०० रूपयांचा दंड लावला आहे. विशेष म्हणजे या कारवर जातीचा उल्लेखसुद्धा करण्यात आला होता.  ...

काय सांगता? ...अन् तरुणाने गिळला अख्खा टूथब्रश, डॉक्टरही झाले हैराण - Marathi News | man swallowed toothbrush now what accidentally while cleaning teeth in aurangabad | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता? ...अन् तरुणाने गिळला अख्खा टूथब्रश, डॉक्टरही झाले हैराण

Man Swallowed Toothbrush : रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाचं सीटी स्कॅन करण्यात आलं. तेव्हा रुग्णाच्या पोटात टूथब्रश दिसला. ...

जन्मदात्रीने जुळ्या मुलींना टाकलं; अविवाहित महिला डॉक्टरने आपलं मानलं अन म्हणाली... - Marathi News | Doctor adopt twins girls after rejected from mother IAS officer praises her see viral photo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जन्मदात्रीने जुळ्या मुलींना टाकलं; अविवाहित महिला डॉक्टरने आपलं मानलं अन म्हणाली...

सर्व औपचारिकता पूर्ण करून दोन्ही मुलींना घेऊन ती तिच्या गावी गेली. आयएएस अधिकारी अवनीष शरण यांनी तिचं कौतुक केलं आहे. ...

PM मोदींच्या फॅन झाल्या आजीबाई; अन् गाणं 'अस' गायलं की जगभरात झाल्या VIRAL - Marathi News | Pm narendra modi new year woman sing song for modi video viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :PM मोदींच्या फॅन झाल्या आजीबाई; अन् गाणं 'अस' गायलं की जगभरात झाल्या VIRAL

Trending Video in Marathi : मोदींची जबरदस्त फॅन असलेल्या आजींनी त्यांच्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी खास गाणं गायलं आहे. ...

आळशी नंबर १! लेकाला बाईकवरून उतरवण्यासाठी बापानं केला 'असा' जुगाड; पाहा व्हिडीओ - Marathi News | Ifs officer share funny video of laziest father took son off from bike | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आळशी नंबर १! लेकाला बाईकवरून उतरवण्यासाठी बापानं केला 'असा' जुगाड; पाहा व्हिडीओ

Trending Viral Video in Marathi : या बाप-लेकाला आळशी नंबर १ चा पुरस्कार दिला आहे. अशा आशयाचे कॅप्शन दिलं आहे. ...