अलेक्झांडर आणि व्हिक्टोरिया पुढील तीन महिन्यांसाठी असेच एकाच साखळीत बांधलेले राहतील. यादरम्यान त्यांना त्यांची दैनंदिन कामेही एकमेकांच्या मदतीने करावी लागेल ...
Jharkhand : ही व्यक्ती आठवड्यातील ३ दिवस पत्नीसोबत आणि बाकीचे ३ दिवस गर्लफ्रेन्डसोबत राहणार. तो एक दिवस सुट्टी घेऊ शकतो आणि तो त्याच्या मर्जीने जीवन जगू शकतो. ...
Zave Fors या स्थितीला त्याच्या सीरीअल स्पर्म डोनर (Sperm Doner) वडिलांना जबाबदार मानतो. रिपोर्टनुसार गेल्या काही वर्षात Zave Fors ला त्याचे ८ भाऊ-बहीण शोधण्यात यश मिळालं आहे. ...
Viral News of ruelty man drags dog along road: राग आल्यानंतर प्राण्यांना हवी तशी वागणूक देण्यासाठी हे काही स्फॉट टॉय नाहीत. प्राण्यांच्या शरीरातही हाडं मासं असतात. त्यांनाही आपल्याप्रमाणेच वेदना होतात. ...
Shoot breast milk out f her armpit video : या महिलेने केवळ तिच्या शरीराद्वारे करता येणाऱ्या विचित्र गोष्टीबद्दल स्पष्टीकरण दिले नाही तर ती कशा पद्धतीनं करते हे देखील दर्शविले. ...
Petrol pumps unique offer gives customers 1 litre : या सवलतीअंतर्गत ग्राहकांच्या मुलांनी तिरूक्कुरल चे २० श्लोक म्हटले तर त्यांना १ लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे. तर १० श्लोक मुलांनी म्हणून दाखवल्यास अर्धा लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे. ...
Viral News of challenging surgery at delhi hospital : या घटनेनंतर फॅक्ट्रीच्या मालकानं इंद्रपाल यांना गंगाराम रुग्णालयात पोहोचवेले. तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरला संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. ...
Weight Loss Success Story : साराच्या पोटावर फार जास्त एक्स्ट्रा मांस जमा झालं. तिचं हे लटकणारं मांस तिच्यासाठी नवीन अडचण होतं. हे मांस कमी करण्यासाठी साराला बरेच पैसे खर्च करावे लागले. ...