लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंमतीला सलाम! ७ वर्षांची मुलगी लिंबू पाणी विकून स्वत:च्या सर्जरीसाठी जमा करतेय पैसे! - Marathi News | 7 yeard old Liza Scott selling lemonade to fund her brain surgery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हिंमतीला सलाम! ७ वर्षांची मुलगी लिंबू पाणी विकून स्वत:च्या सर्जरीसाठी जमा करतेय पैसे!

पैसे जमा करण्यासाठी तिने जी आयडिया काढली ती सुद्धा वेगळी आहे. लीजा तिची आई एलिजाबेथच्या बेकरी मध्येच काम करत आहे. ...

क्या बात! अर्ध्या रात्री जहाजातून समुद्रात पडली एक व्यक्ती, कचऱ्याने वाचवला त्याचा जीव! - Marathi News | Man survived by hanging on sea rubbish 14 hours | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! अर्ध्या रात्री जहाजातून समुद्रात पडली एक व्यक्ती, कचऱ्याने वाचवला त्याचा जीव!

या व्यक्तीचं नाव आहे  विदम परवर्तीलोव. तो सिल्वर सपोर्टर नावाच्या एका जहाजावर चीफ इंजिनिअर आणि नाविक होता. ...

मांजरीमुळे करावी लागली विमानांची इमरजन्सी लॅंडींग, कॉकपिटमध्ये घुसून पायलटवर केला हल्ला... - Marathi News | Sudan plane makes emergency landing after an angry cat hijacks cockpit | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मांजरीमुळे करावी लागली विमानांची इमरजन्सी लॅंडींग, कॉकपिटमध्ये घुसून पायलटवर केला हल्ला...

मांजर अचानक कॉकपिटमध्ये आली आणि आक्रामक झाली. तिने एकप्रकारे पूर्ण कॉकपिटला हायजॅक केलं होतं. त्यामुळे विमान खाली उतरवण्याशिवाय पर्याय नव्हता. ...

पंजाबचा मशरूम किंग! एका खोलीत सुरू केली होती शेती, आज वर्षाला १.२५ कोटींची होत आहे कमाई - Marathi News | Punjab's mushroom king Sanjiv Singh's success story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पंजाबचा मशरूम किंग! एका खोलीत सुरू केली होती शेती, आज वर्षाला १.२५ कोटींची होत आहे कमाई

१९९२ मध्ये पंजाबमधील संजीव सिंह हे एकमेव शेतकरी होते जे मशरूमची शेती करत होते. सुरूवातीला आलेल्या अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी मशरूमची शेती सुरू ठेवली. ...

आश्चर्य! २५६ वर्ष जगलेल्या माणसाला होती २०० मुलं; एक दोन नाही तर २३ जणींशी केलं लग्न..... - Marathi News | Viral News in Marathi : li ching yuen chinese herbalist lived 256 years married 23 times had 200 children | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! २५६ वर्ष जगलेल्या माणसाला होती २०० मुलं; एक दोन नाही तर २३ जणींशी केलं लग्न.....

li ching yuen chinese herbalist lived 256 years : . वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी आपलं घर सोडलं. त्यानंतर ते पर्वतांवर राहायला गेले. ...

काय सांगता? तोंडावर मिशा उगवल्यामुळे या तरूणीला पुरूष समजताहेत लोक; गर्दीत जाताच होतं असं काही..... - Marathi News | Trending Viral News: 1 year old woman shares how people slams her for growing moustache and an ibrows | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता? तोंडावर मिशा उगवल्यामुळे या तरूणीला पुरूष समजताहेत लोक; गर्दीत जाताच होतं असं काही.....

Trending Viral News in Marathi : आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करत एडलियानं लोकांमध्ये जागृती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. तिनं मुलींना स्वतःवर प्रेम करायला सांगितले आहे. ...

बाबो! हे आहेत भारतातले सगळ्यात श्रीमंत ५ भिकारी; करोडोंची संपत्ती अन् काय काय आहे जाणून घ्या - Marathi News | Trending Viral News : Indias richest beggars who are richer than common man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! हे आहेत भारतातले सगळ्यात श्रीमंत ५ भिकारी; करोडोंची संपत्ती अन् काय काय आहे जाणून घ्या

Indias richest beggars : रस्त्यावरचे भिकारी पाहिले की अनेकांना त्यांची दया येते. पण तुमचा विश्वास बसणार नाही. काही भिखारी हे सगळ्यात जास्त पैसै कमावतात. आज आम्ही तुम्हाला जगातल्या ५ भिकाऱ्यांबाबत सांगणार आहोत.  ...

९० लाखांचा फ्लॅट घेऊन चोरीसाठी खणलं भुयार; डॉक्टरांच्या घरातून 'अशी' लंपास केली कोट्यांवधींची संपत्ती - Marathi News | Trending Viral News in Marathi : Thief buy 90 lakh flat dig tunnel theft silver boxes neighbor jaipur | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :९० लाखांचा फ्लॅट घेऊन चोरीसाठी खणलं भुयार; डॉक्टरांच्या घरातून 'अशी' लंपास केली कोट्यांवधींची संपत्ती

Thief buy 90 lakh flat dig tunnel theft silver : डॉक्टरांच्या जवळचे लोक या प्रकरणात आरोपी असू शकतात. कारण त्यांनाच चांगलं माहित असावं की, बेसमेंटला चांदीचा खोका ठेवला आहे. ...

ऐकावं ते नवलच! कोंबड्यावर आहे मालकाच्या हत्येचा आरोप, न्यायालयातही व्हावं लागणार हजर; जाणून घ्या नेमकं प्रकरण - Marathi News | cock in custody in case of owners murder may be produced in court | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलच! कोंबड्यावर आहे मालकाच्या हत्येचा आरोप, न्यायालयातही व्हावं लागणार हजर; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Cock in Custody in Case of Owners Murder : एखाद्या कोंबड्यावर कायदेशीर प्रक्रिया होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारीतही दोन कोंबड्यांना 10 लोकांसह तीन दिवस जेलमध्ये ठेवलं गेलं होतं. ...