लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार... - Marathi News | Worlds most expensive drug Zolgensma spinal muscular atrophy science | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...

याच्या एक डोजची किंमत १.७९ मिलियन पाउंड म्हणजे १८.२० कोटी रूपये इतकी आहे. मात्र, वैज्ञानिकांचा दावा आहे की, याच्या एका डोजने आजार पूर्णपणे बरा होईल. ...

बोंबला! दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून विजेच्या खांबावर चढले ६० वर्षीय आजोबा आणि मग... - Marathi News | 60 years old man electric pole climb up stubbornness second marriage Dholpur Rajasthan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून विजेच्या खांबावर चढले ६० वर्षीय आजोबा आणि मग...

या आजोबांना दुसरं लग्न करायचं आहे आणि असं करून ते परिवारावर आणि मुलांवर दबाव टाकत होते. ...

कौतुकास्पद! पहिल्यांदाच टिव्हीवर अँकरच्या रूपात झळकली ट्रांसजेंडर; इतिहास रचताच अश्रू अनावर - Marathi News | First transgender news presenter debuts on national tv in bangladesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कौतुकास्पद! पहिल्यांदाच टिव्हीवर अँकरच्या रूपात झळकली ट्रांसजेंडर; इतिहास रचताच अश्रू अनावर

First transgender news presenter debuts on national tv : ट्रांसजेंडर तश्रृवा आनन शिशिरने मोठ्या विश्वासाने अँकरप्रमाणे पोशाख करून बुलेटिन पूर्ण केले. यावेळी या तश्रृवाचा आणि तिच्या सहाकारीवर्गााचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ...

काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्.... - Marathi News | Haryana faridabad police claimed thousand liters of liquor have been lost in the rat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....

Thousand liters of liquor have been lost in the rat : येथील पोलीस ठाण्याच्या गोडाऊनमधून 29 हजार लिटर दारूच्या (Liquor) बाटल्या आणि कंटेनर गायब झाले आहेत.   ...

अद्भूत! आधी आपलं स्वत:चं डोकं कापतात, नंतर संपूर्ण नवं शरीर बनवतात हे विचित्र समुद्री जीव.... - Marathi News | Sea slugs found severing own heads and then regenerating their bodies | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अद्भूत! आधी आपलं स्वत:चं डोकं कापतात, नंतर संपूर्ण नवं शरीर बनवतात हे विचित्र समुद्री जीव....

अजूनही समजू शकलं नाही की, हे जीव असं का करतात? या प्रक्रियेला रीजनरेशन (Regeneration) म्हणतात. सामान्यपणे विना हाडांच्या जीवांमध्ये असं बघायला मिळतं.  ...

बापरे! लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी गाढवाचं मास खाताहेत लोक; या राज्यात सर्वाधिक गाढवांचा बळी - Marathi News | Donkeys disappearing andhra pradesh meat sexual power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी गाढवाचं मास खाताहेत लोक; या राज्यात सर्वाधिक गाढवांचा बळी

Trending Viral News in Marathi : हे मांस विकणारे लोक एक गाढव विकत घेण्यासाठी  १५ ते २० हजार रुपये मोजत आहेत. अशा स्थितीत मांस मिळवण्यासाठी गाढवांना अंधाधुंध कापलं जात आहे. या प्रकाराला रोखणं आता सरकारपुढे मोठं आव्हान ठरत आहे. ...

घटस्फोटाची 'ही' एकापेक्षा एक विचित्र कारणे वाचून कन्फ्यूजही व्हाल अन् चक्रावूनही जाल! - Marathi News | 9 bizarre reasons for considering divorce in India | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :घटस्फोटाची 'ही' एकापेक्षा एक विचित्र कारणे वाचून कन्फ्यूजही व्हाल अन् चक्रावूनही जाल!

कधी कधी घटस्फोट घेण्याची कारणे फारच विचित्र असतात. काही कारणांवर तर विश्वासही बसत नाही. अशीच काही कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

घ्या! ४१ वर्षीय बेरोजगार व्यक्तीने आई-वडिलांना खेचलं कोर्टात, म्हणाला - आयुष्यभर आर्थिक मदत करा.... - Marathi News | An unemployed man in his fourth decade sues his parents to give him maintenance for life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घ्या! ४१ वर्षीय बेरोजगार व्यक्तीने आई-वडिलांना खेचलं कोर्टात, म्हणाला - आयुष्यभर आर्थिक मदत करा....

फैज ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीमधून शिकला आहे आणि वकिलीचं प्रशिक्षणही त्याने घेतलंय. तरी त्याने त्याच्या आई-वडिलांवर केस दाखल केली आहे. ...

अर्ध्या वयाच्या प्रियकरासोबत फरार झाली ४० वर्षीय चार लेकरांची आई, पती करतोय न्यायाची मागणी.... - Marathi News | Mother of four run away with his boyfriend | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अर्ध्या वयाच्या प्रियकरासोबत फरार झाली ४० वर्षीय चार लेकरांची आई, पती करतोय न्यायाची मागणी....

Mother of four run away with his boyfriend : आश्चर्याची बाब म्हणजे महिलेचं वय ४० वर्षे तर तिच्या प्रियकराचं वय २० वर्षे आहे. आता या महिलेा पती चारही मुलांना घेऊन न्यायाची मागणी करत आहे. ...