लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
labourer become crorepati : ३८ वर्षीय बोधराज महिन्याला फक्त १०,००० रूपये कमावून आपलं घर चालवायचा. परंतु त्यांचे नशीब रातोरात बदलले आणि करोडपती झाला. ...
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही कहाणी दक्षिण कोरियातील दोन बहिणींची आहे. या दोन्ही बहिणींना अमेरिकेतील दोन वेगवेगळ्या परिवारांनी दत्तक घेतलं होतं. दोन्ही बहिणी जन्मानंतरच वेगळ्या झाल्या होत्या. ...
Man with thirty five girlfriends : एकाचवेळी ३५ मुलींशी संबंध असल्याबद्दल पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. त्या व्यक्तीने सर्व महिलांना आपला वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी सांगितला. हे प्रकरणही एका मनोरंजक मार्गाने उघड झाले. ...
काही तास तिघांचाही पोलीस स्टेशनमध्येच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यावर प्रकरण शांत झालं. पण प्रकरणावर सोल्यूशन काहीच निघालं नाही. ...