लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Viral Video Girl scared during covid vaccination: ज्यांना इंजेक्शनची भीती वाटते आहे त्यांचे व्हिडिओही समोर येत आहेत. लस घेताना एका मुलीने इतकी नाटकं केली आहेत. ...
Bill Gates Divorce : कंपनीच्या पार्किंगमध्ये मेलिंडा यांनी नकार दिल्यावर बिल गेट्स यांनी हार मानली नाही. त्यांनी मेलिंडा यांना डीनरसाठी पुन्हा विचारणा केली. ...
वरात पोहोचण्याआधी नवरीला कुठूनतरी माहिती मिळाली की, नवरदेवाचं तेवढं शिक्षण झालेलं नाही जेवढं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे नवरीने सप्तपदी घेण्याआधी नवरीने नवरदेवाची टेस्ट घेण्याची प्लॅन केला. ...
Interesting Facts : पांढऱ्या चादरी सांभाळून ठेवण्याचा खर्चही इतर रंगाच्या तुलनेत अधिक येतो. तरी सुद्धा जास्तीत जास्त हॉटेलमधील बेडवर पांढऱ्याच रंगाच्या चादरी असतात. पण असं का असतं? ...
woman was unaware that she was pregnant and gave birth : डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लेविनियाने आपल्या प्रेग्नेंसीच्या २६ ते २७ आठवड्यानंतर या बाळाला जन्म दिला आहे. ...