लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
आपल्याच घरात फोनवर बोलत होती महिला, पोलिसांनी ठोठावला २७ हजार रूपयांचा दंड - Marathi News | Woman fined for talking loudly at her own home | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्याच घरात फोनवर बोलत होती महिला, पोलिसांनी ठोठावला २७ हजार रूपयांचा दंड

रॉबिनसनने शेजारी महिलेचं एक ऐकलं नाही. ती फोनवर बोलत राहिली. ती शेजारी महिलेला म्हणाली की, तू माझ्या नजरेसमोरून निघून जा. ...

३५ वर्षीय महिला शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध, १७ वर्षीय मुलगा म्हणाला माझं तिच्यावर प्रेम! - Marathi News | US 35 years old teacher faces 12 years in prison for having sex with her 17 year old student | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :३५ वर्षीय महिला शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध, १७ वर्षीय मुलगा म्हणाला माझं तिच्यावर प्रेम!

शाळेतील स्टाफने एबी डिब्सवर विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. यानंतर पोलिसांनी डिब्स हिला अटक केली होती. सध्या तिला कोलंबिया काउंटी तुरूंगात ठेवण्यात आलं आहे. ...

घटस्फोटानंतर बिल गेट्स यांच्या अडचणी वाढवणार पत्नी मेलिंडा? संपत्तीच्या मुद्द्यावरून वाढू शकतो वाद.... - Marathi News | Melinda Gates may increase problems for Bill Gates children inheritance can become issue | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घटस्फोटानंतर बिल गेट्स यांच्या अडचणी वाढवणार पत्नी मेलिंडा? संपत्तीच्या मुद्द्यावरून वाढू शकतो वाद....

बिल गेट्स यांच्या संपत्तीच्या वाटणीवरून चर्चा होऊ लागली. अशात आता मेलिंडा गेट्सपासून वेगळे होत असलेल्या बिल गेट्स यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ...

मास्क लावून खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यास आकारला जाईल दंड, 'या' रेस्टॉरंटमधील अजब नियम - Marathi News | anti mask american restaurant rules says that if u-order with masks on then you will get fined | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मास्क लावून खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यास आकारला जाईल दंड, 'या' रेस्टॉरंटमधील अजब नियम

anti mask american restaurant rules : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरात फिडलहेड्स कॅफे आहे, जे आपल्या नियमांमुळे खूपच चर्चेत आहे. ...

पत्नीसोबत भांडला, रेल्वे रुळांवर जाऊन झोपला; तितक्यात ट्रेन आली अन्... - Marathi News | Train left over the young man in Mathura did not even scratch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीसोबत भांडला, रेल्वे रुळांवर जाऊन झोपला; तितक्यात ट्रेन आली अन्...

पत्नीसोबत होत असलेल्या भांडणामुळे तो वैतागला आहे. तो रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर झोपला होता. ...

बिहारमध्ये लग्नात असा वाद पेटला की अंधारात पळून गेले पाहुणे, नवरदेवाला ठेवलं बांधून.... - Marathi News | Bihar family broke wedding after finding fake jewellery groom and baraati held hostage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बिहारमध्ये लग्नात असा वाद पेटला की अंधारात पळून गेले पाहुणे, नवरदेवाला ठेवलं बांधून....

ही घटना वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. ही घटना आहे चाचोपाली गावातील. इथे खोट्या दागिन्यांवरून लग्नात इतका वाद झाला की, लग्न मोडावं लागलं. ...

Adult Club च्या रिपोर्टमध्ये महिला रिपोर्टरने सादर केली शरीरसंबंध ठेवतानाची मुलाखत - Marathi News | Female journalist recorded interview during sex | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Adult Club च्या रिपोर्टमध्ये महिला रिपोर्टरने सादर केली शरीरसंबंध ठेवतानाची मुलाखत

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना एका अॅडल्ट क्लबमधील आहे. लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर क्लब पुन्हा सुरू करण्यात आले आणि पत्रकार महिला तिथे रिपोर्टिंगसाठी गेली होती. ...

१२७ व्या वर्षी निधन, वाद्यांसह निघाली अंत्ययात्रा; कुटुंबीय अन् ग्रामस्थांचा नाचत-गात सहभाग - Marathi News | 127 year old tahal singh passed away people and relatives dance on the beat of drums | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१२७ व्या वर्षी निधन, वाद्यांसह निघाली अंत्ययात्रा; कुटुंबीय अन् ग्रामस्थांचा नाचत-गात सहभाग

टहल सिंह यांचा शनिवारी मृत्यू झाल्यावर मोठा गाजावाजा करीत त्यांची अंत्ययात्रा काढली गेली. ...

लसीकरण प्रमाणपत्र दाखवा अन् खरेदी करा दारू, इटावा शहरातील दुकानांवर लागले पोस्टर - Marathi News | liquor will not be available in etawah district of up without vaccine certificate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरण प्रमाणपत्र दाखवा अन् खरेदी करा दारू, इटावा शहरातील दुकानांवर लागले पोस्टर

vaccine certificate : लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मद्यविक्री करू नये, अशा कडक सूचना एसडीएमने दुकानदारांना दिल्या आहेत. ...