आश्चर्याची गोष्ट म्हणजे निशाने साडीवरच मार्शल आर्ट परफॉर्म केले. व्हिडियोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, की निशा आपल्या लग्नाच्या साडीवर आहे आणि ती रस्त्यावरच मार्शल आर्ट्स करत आहे. ...
'डेली स्टार'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, पीडित चिमुकलीचा जन्म ३१ जानेवारी २०२१ मध्ये ब्रिटनमध्ये झाला होता. तिचे वडील एलेक्स आणि आई डेव फार आनंदी होते. ...
मुंबईच्या रेड लाइट एरियात जन्माला आलेल्या श्वेतामध्ये शिकण्याची खूप आवड होती. ज्यामुळे नर्क म्हटल्या जाणाऱ्या रेड लाइट एरियातून बाहेर पडून तिने अमेरिकेतील सर्वात महागड्या कॉलेजसाठी उड्डाण घेतलं आहे. ...
Jara hatke News: तुम्हाला आरामात झोपण्याच्या मोबदल्यात पैसे मिळवण्याची संधी मिळाली तर त्यापेक्षा चांगले काय असू शकते. आता एका कंपनीने अशी संधी उपलब्ध करून दिली आहे. ...
काही जागतिक रेकॉर्ड असे असतात जे सकारात्मकता देऊन जातात. असाच एक रेकॉर्ड एका शाळेने केलाय. त्यांनी तब्बल २२०० किलोचं पेंडंट बनवलंय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात वजनदार पेंडंट म्हणून ते नोंदवलं गेलंय. ...
जेलरपासून जल्लादापर्यंत प्रत्येकजण या प्रक्रियेसाठी स्वत:ला मानसिक रूपाने तयार करतात. तुरूंग प्रशासनाकडून जल्लादाला फाशीच्या काही वेळाआधी अल्टीमेटम दिला जातो. ...