लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video : नाद करायचा नाय!; नववधुची 'कसरत' पाहून नवरदेव नक्कीच झाला असेल गपगार!  - Marathi News | WATCH viral video, Bride sets fitness goals, does push-ups in heavy lehenga, jewelry before wedding  | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video : नाद करायचा नाय!; नववधुची 'कसरत' पाहून नवरदेव नक्कीच झाला असेल गपगार! 

लग्नसोहळ्यात तुम्ही नवरीला डान्स करताना, उखाणा घेताना, बाईक- ट्रॅक्टरवरून एन्ट्री घेताना पाहिलं असेल, परंतु... ...

मोठा शोध! इटलीतील समुद्रात ३०२ फूट खोलात सापडला २२०० वर्ष जुन्या जहाजाचा मलबा आणि.... - Marathi News | Italy archaeologists found 2200 years old Roman shipwreck packed with wine jars at Sicily | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मोठा शोध! इटलीतील समुद्रात ३०२ फूट खोलात सापडला २२०० वर्ष जुन्या जहाजाचा मलबा आणि....

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अलिकडेच करण्यात आलेला हा शोध महत्वपूर्ण आहे. एम्फोर त्या प्राचीन मडक्याला म्हणतात ज्याला दोन्ही बाजूने व्हर्टिकल हॅंडल असतात. ...

हॉटेलात गेल्यावर नवरा ४५ मिनिटं टॉयलेटमध्ये बसला; पत्नीनं केलं असं काही; वेटर पाहतच राहिला - Marathi News | Man Spends 45 Minutes In Restaurant Toilet Angry Wife Eats Alone Pays Her Bill And Then Leaves Him Behind | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हॉटेलात गेल्यावर नवरा ४५ मिनिटं टॉयलेटमध्ये बसला; पत्नीनं केलं असं काही; वेटर पाहतच राहिला

हॉटेलमध्ये जेवण समोर असताना नवरा टॉयलेटमध्ये जाऊन बसल्यानं बायको संतापली ...

शरीरसंबंधासाठी पतीला झोपेतून उठवण्याच्या नादात महिला पडली, अर्ध्या शरीराला मारला लकवा... - Marathi News | British woman paralyzed after falling out of bed while trying to wake her husband for sex | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शरीरसंबंधासाठी पतीला झोपेतून उठवण्याच्या नादात महिला पडली, अर्ध्या शरीराला मारला लकवा...

सोफी रॉजर्ससोबत ही घटना साधारण दोन वर्षाआधी घडली होती. यादरम्यान तिचे तीन ऑपरेशनही करण्यात आले. तिच्या मानेत टायटेनियमचे रॉड टाकण्यात आले. ...

नशेत गाडी चालवताना झोपला मुलगा, टेस्लाच्या ऑटोमॅटिक कारने कसा वाचवला जीव? पहा व्हिडिओ - Marathi News | tesla car autopilot mode saved drunk 24 year old boy car driver life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नशेत गाडी चालवताना झोपला मुलगा, टेस्लाच्या ऑटोमॅटिक कारने कसा वाचवला जीव? पहा व्हिडिओ

अनेकजण नशेत गाडी चालवतात आणि स्वत: सोबत इतरांचेही नुकसान करतात. त्यामुळे झालेल्या अपघातात त्यांचाही जीव जातो अन् दुसरेही आपला जीव गमवतात. नॉर्वेमध्येही एक युवक रस्त्यावर नशेत गाडी चालवता चालवता झोपला अन्... ...

कुटुंब नव्या घरात राहायला आलं, भिंतीवर लिहिलेला मेसेज वाचला अन् जुन्या रहस्याचा उलगडा झाला - Marathi News | Family found last owners time travel message on wall under wall paper and paint in home | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुटुंब नव्या घरात राहायला आलं, भिंतीवर लिहिलेला मेसेज वाचला अन् जुन्या रहस्याचा उलगडा झाला

४६ वर्षापूर्वी जुन्या घरमालकानं लिहिलं होतं भिंतीवर असं काही...नवीन कुटुंबाने घेतला शोध ...

इथे या, गायींशी निवांत गप्पा मारा! - Marathi News | Come here, have a relaxing chat with the cows! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे या, गायींशी निवांत गप्पा मारा!

Cow Sanctuary: वाघ, सिंहांसाठीचं अभयारण्य आपल्याला माहीत असेल. हत्ती, गेंड्यांचं अभयारण्यही परिचित असेल. पण, गायींचं अभयारण्य? हो, असंही एक अभयारण्य आहे ...

Oh no! तरुणाला मासे पकडणं भलतंच भारी पडलं, खेकड्याने पकडला प्रायव्हेट पार्ट!  - Marathi News | crab stuck to underwear after man went to catch fish in pond wearing shorts  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Oh no! तरुणाला मासे पकडणं भलतंच भारी पडलं, खेकड्याने पकडला प्रायव्हेट पार्ट! 

आय कॅचिंग प्लस ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ...

एक असं हॉटेल ज्याचा बार आहे एका देशात तर बेडरूममध्ये दुसऱ्या देशात! - Marathi News | Unique hotel of the world where you sleep in two countries at the same time | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एक असं हॉटेल ज्याचा बार आहे एका देशात तर बेडरूममध्ये दुसऱ्या देशात!

आता हे हॉटेल फ्रान्स आणि स्वित्झर्लॅंड या दोन्ही देशांची ओळख बनलं आहे. पर्यटकांमध्ये हॉटेल फार लोकप्रिय आहे. ...