लहान मुलं खेळता खेळता एखादी वस्तू गिळतात हे आपण समजू शकतो. पण एखादा प्रौढ व्यक्ती असे काहीतरी करतो तेव्हा विश्वास बसत नाही. चीन (china) मधील एका व्यक्तीने दात (teeth) घासता घासता टूथब्रश (toothbrush) गिळला. ...
परिक्षेच्या पेपरात काहीही सुचत नसल्यास बॉलीवुडची गाणी लिहुन येणारेही महाभाग काही कमी नसतात. एका चिमुकल्याने परिक्षेत एका प्रश्नाचं उत्तर म्हणून एका हिंदी सिनेमाचं नाव लिहिलं. आणि अहो आश्चर्यम! ते उत्तर बरोबरही आलं. शिक्षकाने त्या उत्तराचे त्याला गुणं ...
टॉयलेटमध्ये गेल्यावर कमोड उघडल्यावर फ्लोरिडामधील एका व्यक्तीला एक प्राणी सरपटताना दिसला. तो प्राणी इतका भयानक होता की त्याने ते पाहताक्षणी तिथून पळ काढला. ...
देने वाला जभ्भी देता देता छप्पर फाडके. एका महिलेला याचा चांगलाच अनुभव आलाय. फ्लाईट कॅन्सल झाल्यावर या महिलेनं तब्बल ७ करोड रुपये जिंकले. आता तुम्ही म्हणाल फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे कुणी पैसे जिंकत का? पण या महिलेच्या बाबतीत हे खरं ठरलंय. ...