२६ वर्षीय एमेलिया प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स चार्ल्सची चुलत बहीण आहे. ती तिच्या सुंदरतेमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या इन्स्टाग्रामवर हे स्पष्ट दिसतं की, ती एक ग्लॅमरस जीवन जगते. ...
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना धौलपूरच्या धौलपुरा गावातील आहे. गावातील पार्वती नदीच्या तटावर काही लहान मुले रक्षाबंधनानंतर काही धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. ...
दरम्यान काही देशांमध्ये असं मानलं जातं की सापाचं मांस खाल्ल्याने अनेक फायदे होतात. ज्यामुळे सापांच्या काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. चीनमध्ये इंडोचायनिज स्पिटिंग कोब्राची शिकार होते. ...
न सॅन ही साऊथ कोरियाची अशीच एक गुणवान खेळाडू. तिनंही यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच सहभाग घेताना तब्बल तीन सुवर्णपदकं पटकावली !.. त्याचं कौतुक झालंच, पण त्यापेक्षाही जास्त तिला सामोरं जावं लागलं ते शिव्या-शापांना आणि पुरुषांच्या टीकेला ! ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव झालेल्या नादिया १० वर्षे मुलगा बनून तालिबान्यांना मुर्ख बनवत होत्या आणि महिला असूनही विना बुर्का आणि हिजाब फिरत राहिल्या. ...