लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
सूनेसोबत पळून जाऊन सासऱ्याने केलं लग्न, दोन वर्षाच्या बाळाला घेऊन घरी परतले आणि... - Marathi News | UP : Father in law ties knot with daughter in law unique love story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सूनेसोबत पळून जाऊन सासऱ्याने केलं लग्न, दोन वर्षाच्या बाळाला घेऊन घरी परतले आणि...

बदायूमधील दबथरा गावातील ही घटना आहे. सासरा आणि सून एकमेकांच्या प्रेमात पडले आणि घरातून पळून गेले. ...

अंतराळात ताऱ्यांचा जन्म कसा होतो ? नासानं दाखवला फोटो... - Marathi News | How are stars born in space? Photo shown by NASA | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंतराळात ताऱ्यांचा जन्म कसा होतो ? नासानं दाखवला फोटो...

NASA Space Photo: नासाच्या हबल स्पेस टेलीस्कोपनं​ हा फोटो टिपला आहे. ...

सुंदर दिसण्यासाठी केले २० लाख रूपये खर्च, पण अशी अवस्था झाली की, ठीक बसूही शकत नाही! - Marathi News | Model who can not sit down after spending rs 20 lakh on hip has no regrets | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सुंदर दिसण्यासाठी केले २० लाख रूपये खर्च, पण अशी अवस्था झाली की, ठीक बसूही शकत नाही!

एका मॉडलने वेगळं दिसण्यासाठी हिपची सर्जरी करण्यात २० लाख रूपये खर्च केले. पण या सर्जरीमुळे तिचं जगणं कठिण झालं आहे. ...

मुलाच्या पायावर पट्टी बांधून भीक मागत होतं दाम्पत्य; जवानांनी रोखल्यानंतर धक्कादायक खुलासा उघड - Marathi News | The couple was begging with a bandage on the child's foot; shocking video viral at ujjain | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लहान मुलाला व्हिलचेअर बसवून भीक मागत होते, अडवल्यानंतर पोलखोल झाली

दाम्पत्य व्हिलचेअरवर लहान मुलाला बसवून भीक मागत होते. तेव्हा घाटावर तैनात असलेल्या सुरक्षा सैनिकांना त्याच्यावर शंका आली ...

रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबी चालकाला सापडला खजिना, अख्खा गाव जमला; अन् मग... - Marathi News | pitcher filled with coins found in the excavation in utttar pradesh by jcb driver | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबी चालकाला सापडला खजिना, अख्खा गाव जमला; अन् मग...

रस्त्याचं चौपदरीकरण सुरू असताना नाण्यांनी भरलेला हंडा सापडला ...

वर्षातले तीन महिने अंधारात राहत होतं हे गाव, गावातील लोकांनी बनवला स्वत:चा 'सूर्य' - Marathi News | Italian village builds giant mirror to combat darkness | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वर्षातले तीन महिने अंधारात राहत होतं हे गाव, गावातील लोकांनी बनवला स्वत:चा 'सूर्य'

तुम्ही सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने डोळे, हात, पाय बनवल्याचे पाहिले असेलच. मात्र, इटलीतील या गावात लोकांनी त्यांचा सूर्यच बनवला. ...

मांजरीला सोडण्यास सांगितलं म्हणून तरूणीने बॉयफ्रेन्डला घरातून हालकून दिलं आणि मग... - Marathi News | Girlfriend kicked boyfriend out of home for pet cat | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मांजरीला सोडण्यास सांगितलं म्हणून तरूणीने बॉयफ्रेन्डला घरातून हालकून दिलं आणि मग...

तरूणीने लिहिलं की, पहिल्या डेटींग दरम्यान बॉयफ्रेन्डने गंमत केली होती की, जर आपण सोबत राहणार असू तर मला मांजरीला सोडावं लागले. पण मी या गोष्टीला तेव्हा गंभीरतेने घेतलं नाही. ...

बोंबला! लग्नानंतर ३ महिन्यांतच महिलेला झालं बाळ; गॅसमुळे पोट फुगल्याचं सांगत पतीला गंडवत राहिली - Marathi News | UP woman gave birth to a child after 3 months of marriage husband filed a case for cheating | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! लग्नानंतर ३ महिन्यांतच महिलेला झालं बाळ; गॅसमुळे पोट फुगल्याचं सांगत पतीला गंडवत राहिली

१८ मार्चला लोहियानगरमध्ये राहणाऱ्या एका मुलीचं लग्न मोहन नगरमधील तरूणासोबत झालं होतं. लग्नाच्या काही दिवसातच मुलीचं पोट वाढताना दिसत होतं. ...

ऑर्डर केलेलं पार्सल कुणीतरी दारातच चोरी केलं, सीसीटीव्ही फुटेज बघुन महिलेला बसला धक्का! - Marathi News | the bear steal parcel of the woman ordered online, video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑर्डर केलेलं पार्सल कुणीतरी दारातच चोरी केलं, सीसीटीव्ही फुटेज बघुन महिलेला बसला धक्का!

एका महिलेनं आपल्या घराच्या पत्त्यावर काहीतरी ऑर्डर केलं, मात्र ते पार्सल तिच्या हाती लागण्यापूर्वीच कोणीतरी पळवलं होतं. जेव्हा तिनं याची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज बघितलं तेव्हा तिला धक्काच बसला. ...