नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सुरुवातीला सूर्य नष्ट झाल्यास सौरमंडळात नेबुला तयार होईल असं समोर आलं होतं. ज्यात सर्व ग्रह-तारे तुटून गॅस आणि दगडाच्या रुपात एकत्र भ्रमण करतील अथवा विखुरले जातील. परंतु आता बारकाईनं अभ्यास केल्यास त्याचा निष्कर्ष यापेक्षा भयानक आणि अंगावर काटा आणणार ...
Video bird crying like baby in australian zoo you will be shocked : प्राणीसंग्रहालयातील एक पक्षी चक्क बाळासारखा रडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. पक्ष्याचा आवाज ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. ...
प्राचीन इजिप्तमधील लोकांचं मत आहे की, या सर्व रहस्यमय घटना तूतनखामेनची कबर छेडल्यामुळे घडल्या होत्या. जो कुणी तूतनखामेनच्या कबरेला स्पर्श करेल त्याचा मृत्यू निश्चित आहे. ...
काहीजण प्रेमाच्या या नात्यात विश्वासघात करतात अन् त्यांना नंतर पश्चाताप होतो पण तेव्हा वेळ निघुन गेलेली असते. एका तरुणीनं मात्र तिच्या प्रियकराला याची अशी काही शिक्षा दिली की तो अजुनही पश्चाताप करत आहे. ...