लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
Tragedy : आईने ज्या गे मुलाच्या उपचारासाठी कॉल गर्लची घेतली होती मदत, त्याच मुलाने केली हत्या - Marathi News | Tragedy as mum killed by gay son she tried to cure with call girl | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Tragedy : आईने ज्या गे मुलाच्या उपचारासाठी कॉल गर्लची घेतली होती मदत, त्याच मुलाने केली हत्या

५१ वर्षी महिलेला तिचा मुलगा एंटनीने लंडन येथील घरात किचनमध्ये चाकूने वार करत मारले. एंटनी घटनास्थळी आढळून आला होता. ...

प्लेन क्रॅश झालं, ट्रेन दरीत कोसळली, कारमध्ये जळाला, तब्बल ७ वेळा भीषण अपघातातून असा वाचला 'हा' - Marathi News | the luckiest man in the world frane selak cheated death for 7 seven times | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्लेन क्रॅश झालं, ट्रेन दरीत कोसळली, कारमध्ये जळाला, तब्बल ७ वेळा भीषण अपघातातून असा वाचला 'हा'

क्रोएशियातील फ्रेन सेलाकने (Frane Selak) मात्र एकदा-दोनदा नव्हे तर चक्क सात वेळा मृत्यूला चकवा दिला आहे. त्याचा मृत्यू होणार नाही, असं जणू त्याला वरदानच मिळालं आहे. त्याला जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती मानलं जातं. ...

गुप्त मार्ग आणि रहस्यांनी भरला आहे गोलकोंडा किल्ला, जाणून घ्या माहीत नसलेल्या गोष्टी - Marathi News | unheard history of ancient golconda fort in Hyderabad | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :गुप्त मार्ग आणि रहस्यांनी भरला आहे गोलकोंडा किल्ला, जाणून घ्या माहीत नसलेल्या गोष्टी

मीडिया रिपोर्टनुसार, या किल्ल्यात सुरक्षा लक्षात घेऊन एक भुयारही तयार करण्यात आला होता. हा किल्ल्याच्या तळातून किल्ल्याच्या बाहेर निघत होता. ...

दोन वैऱ्यांमध्ये नेहमीच '३६ चा आकडा' च का असतो, काय आहे यामागचं रहस्य? - Marathi News | Why we use 36 ka aankda for two enemy people | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन वैऱ्यांमध्ये नेहमीच '३६ चा आकडा' च का असतो, काय आहे यामागचं रहस्य?

जेव्हा दोन लोकांचं पटत नाही, त्यांच्यात वाद किंवा भांडण असतं, वैर असतं तेव्हा दोघांमध्ये '३६ चा आकडा' आहे असं म्हटलं जातं. ...

बाबो! कपाळावर १७४ कोटी रूपयांचा हिरा लावून फिरत होता रॅपर, गर्दीत फॅनने लांबवला - Marathi News | Fans ripped out rapper lil uzi vert rs 174 crore forhead diamond | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! कपाळावर १७४ कोटी रूपयांचा हिरा लावून फिरत होता रॅपर, गर्दीत फॅनने लांबवला

रॅपरने हा हिरा त्याच्या कपाळाच्या मधोमध ऑपरेशन करून चिकटवला होता. पण आता या हिऱ्याबाब रॅपरने धक्कादायक खुलासा केलाय. ...

'या' ठिकाणी होत नाही अंत्यसंस्कार, वर्षातून एकदा मृतदेहांना नवीन कपडे घालून दिली जाते सिगारेट - Marathi News | Funerals do not take place in tojara tribes in Indonesia, once a year the bodies are given new clothes and cigarettes | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' ठिकाणी होत नाही अंत्यसंस्कार, वर्षातून एकदा मृतदेहांना नवीन कपडे घालून दिली जाते सिगारेट

Indonesian Tribe Strange Ritual: मृत व्यक्तीचा आत्मा घरातच राहतो, असा या जमातीतील लोकांचा विश्वास आहे. ...

सिगारेटच्या फेकलेल्या तुकड्यांपासून उभारला बिझनेस, कोरोना काळात गेली होती नोकरी - Marathi News | Punjab man collects discarded cigarette buds and used them to make toys | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सिगारेटच्या फेकलेल्या तुकड्यांपासून उभारला बिझनेस, कोरोना काळात गेली होती नोकरी

पंजाबच्या एका व्यक्तीने याच सिगारेटच्या फेकलेल्या तुकड्यांमधून बिझनेस करण्याचा विचार केला आणि आज पाहता पाहता त्याचा बिझनेस सेट झाला. ...

अरे बाप रे बाप! २५ वेगवेगळ्या पुरूषांसोबत पळून गेली होती महिला, मग पती म्हणाला असं काही... - Marathi News | Assam : Woman allegedly run away from her home 25 times in ten years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! २५ वेगवेगळ्या पुरूषांसोबत पळून गेली होती महिला, मग पती म्हणाला असं काही...

मध्य आसामच्या ढिंग लहकर गावात राहणारी महिला आणि तिच्या पतीला तीन अपत्य आहेत. सर्वात छोटा मुलगा तीन महिन्यांचा आहे. ...

Video: स्कूटीमध्ये लपला विषारी कोब्रा, पकडण्यासाठी सर्पमित्राने लढवली अनोखी शक्कल - Marathi News | Video: Poisonous cobra hidden in Scooty, telangana video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: स्कूटीमध्ये लपला विषारी कोब्रा, पकडण्यासाठी सर्पमित्राने लढवली अनोखी शक्कल

Snake viral video: आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ...