लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
झोपेच्या ६० गोळ्या खाऊन ‘त्याने’ दिली अखेरच्या जेवणाची ऑर्डर, त्यानंतर... - Marathi News | Delivery Man Saves man life Who Ordering Last meal before his suicide attempt | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :झोपेच्या ६० गोळ्या खाऊन ‘त्याने’ दिली अखेरच्या जेवणाची ऑर्डर, त्यानंतर...

संबंधित व्यक्ती आर्थिक गुंतवणुकीत झालेल्या नुकसानीमुळे खूप चिंताग्रस्त होता. ...

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची भन्नाट आयडिया; पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त मिळणार - Marathi News | Jharkhand Government Launch Petrol Subsidy Scheme to Two Wheelers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची भन्नाट आयडिया; पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त मिळणार

आता सरकारच्या द्विवर्षपूर्तीमुळे हेमंत सोरेन यांनी २६ जानेवारीपासून हा नियम अंमलात आणणार असल्याचं सांगितले आहे ...

VIDEO : समुद्रात २० वर्षांनी दिसला अनोखा जीव, व्हिडीओ पाहून अवाक् झाले लोक - Marathi News | Such unique creature appeared in the sea after 20 years people stunned to see the video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : समुद्रात २० वर्षांनी दिसला अनोखा जीव, व्हिडीओ पाहून अवाक् झाले लोक

Blanket Octopus : क्वींसलॅंडच्या टूरिज्म आणि इव्हेंट्ससाठी एक कटेंट क्रिएटर म्हणून काम करणारी शेकलटन लगेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅंकेट ऑक्टोपसचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले.  ...

घराचं कारपेट उचलताच जोडप्याला दिसला एक गुप्त दरवाजा, आत जाऊन पाहिलं तर बसला धक्का! - Marathi News | couple found secret room inside house turns into bar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घराचं कारपेट उचलताच जोडप्याला दिसला एक गुप्त दरवाजा, आत जाऊन पाहिलं तर बसला धक्का!

नवीन खरेदीदाराला घराच्या खाली लपलेलं दुसरं जग दिसलं. हे घर १९०० च्या सुमारास बांधलं गेलं. इतक्या वर्षांनंतर घरही कोसळण्याच्या मार्गावर होतं. मात्र या घराच्या नूतनीकरणादरम्यान असं काही घडलं की सगळेच आश्चर्यचकित झाले. ...

Viral Video: पब मध्ये घडली भुताटकी! घटनेचा शॉकिंग व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये झाला कैद - Marathi News | paranormal activity in pub shocking video goes viral on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Viral Video: पब मध्ये घडली भुताटकी! घटनेचा शॉकिंग व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये झाला कैद

ब्रिटेनमधील एका रेस्टॉरंटमध्ये विचित्र प्रकार समोर आल्यानंतर मालकांनाही धक्का बसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गोष्टीचा खुलासा झाला आहे. ...

...अन् तब्बल 40 वर्षांनी वृद्ध दाम्पत्याने घेतल्या सप्तपदी; जावयाने 60 व्या वर्षी लावलं सासू-सासऱ्यांचं लग्न - Marathi News | love story after 40 years elderly couple married with full rituals in banswara amazing and great bonding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् तब्बल 40 वर्षांनी वृद्ध दाम्पत्याने घेतल्या सप्तपदी; जावयाने 60 व्या वर्षी लावलं सासू-सासऱ्यांचं लग्न

लेक आणि जावयाने पुढाकार घेऊन 60 व्या वर्षी वृद्ध दाम्पत्याचं थाटामाटात लग्न लावून दिलं आहे. ...

'हे' आहे जगातील सर्वात खराब घर, एकही बेडरूम नाही पण किंमत तब्बल 15 कोटी रुपये - Marathi News | This is the worst house in the world, not a single bedroom but worth Rs 15 crore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'हे' आहे जगातील सर्वात खराब घर, एकही बेडरूम नाही पण किंमत तब्बल 15 कोटी रुपये

महागडी घरे खरेदी करण्याचा विचार केला तर आलिशान घराचा नकाशा समोर येतो, जिथे बेडरुम, ड्रॉईंग रुम, किचन, बाथरुम खूप आहेत. पण घरात बेडरुम नसेल तर? अशाच प्रकारचे एक घर तब्बल 15 कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहे. ...

Video: अबब! घरात १० फूटाचा किंग कोब्रा घुसला, बघणाऱ्यांना घाम फुटला, मग... - Marathi News | Video: Found 10-ft-long king cobra out of a family’s kitchen in Thailand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: अबब! घरात १० फूटाचा किंग कोब्रा घुसला, बघणाऱ्यांना घाम फुटला, मग...

जेव्हा साप पकडणारी टीम घरी पोहचली तेव्हा त्यांनी सापाला पाहताच हैराण झाले. ...

लाईनमध्ये उभं राहा, भरपूर कमवा; पठ्ठ्यानं शोधलाय अनोखा व्यवसाय, आहे मोठी मागणी - Marathi News | man makes huge money daily standing in queue for rich people in london now oter people are working with him | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लाईनमध्ये उभं राहा, भरपूर कमवा; पठ्ठ्यानं शोधलाय अनोखा व्यवसाय, आहे मोठी मागणी

आता त्याचा व्यवसाय इतका प्रसिद्ध झालाय की त्यानं आपल्या हाताखालीही कामासाठी मुलं ठेवली आहे. वाचा काय आहे ही रंजक कहाणी. ...