लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाबो! तरूणांनी मातीपासून तयार केली कोट्यावधी रूपये किंमतीची कार, बघतच राहिले बघणारे... - Marathi News | Youth made a car worth crore's of rupees from mud | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! तरूणांनी मातीपासून तयार केली कोट्यावधी रूपये किंमतीची कार, बघतच राहिले बघणारे...

Car From Mud : व्हिडीओत बघू शकता की, तीन तरूण आपल्या क्रिेएटिव्हीटीचं शानदार उदाहरण सादर केलं आहे. मोठमोठे कलाकारही त्यांची ही क्रिएटिव्हीटी पाहून आश्चर्यात पडले. ...

Starlink Satellites: अंतराळात आले भीषण वादळ, स्टारलिंकच्या 40 सॅटेलाइट्स बेपत्ता - Marathi News | Starlink Satellites: Geomagnetic storm destroyed 40 Starlink Satellites | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळात आले भीषण वादळ, स्टारलिंकच्या 40 सॅटेलाइट्स बेपत्ता

Starlink Satellites: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने अंतराळात पाठवलेले 40 सॅटेलाइट भूचुंबकीय/सौर वादळामुळे बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ...

प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडने फोन न उचलताच 'तो' वेडापिसा झाला; 18 व्या मजल्यावर चढला अन्... - Marathi News | man attempts suicide after girlfriend did not answer phone call midnight | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडने फोन न उचलताच 'तो' वेडापिसा झाला; 18 व्या मजल्यावर चढला अन्...

रात्री गर्लफ्रेंडने फोन उचलला नाही म्हणून तो इतका वेडापिसा झाला की त्याने थेट टोकाचा निर्णय घेतला आणि इमारतीच्या 18 व्या मजल्यावर चढला. ...

ऐन लग्नात सासऱ्याने केली घटस्फोटाची घोषणा, सुन म्हणाली, 'आधी माफी मागा' - Marathi News | father declare divorce on sons wedding daughter in law asks for apology | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐन लग्नात सासऱ्याने केली घटस्फोटाची घोषणा, सुन म्हणाली, 'आधी माफी मागा'

नवरीमुलगीनेच लग्नाच्या दिवशी सासाऱ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिने थेट सासऱ्याला माफी मागण्याचा हट्ट धरला आहे. ...

Paytm ची शानदार ऑफर! 4 रुपये पाठवल्यास मिळेल 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक - Marathi News | paytm cash offer you can get upto rupees 100 cashback on upi transfers chec know how | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm ची शानदार ऑफर! 4 रुपये पाठवल्यास मिळेल 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक

paytm cash offer : कंपनीने आपल्या युजर्ससाठी बंपर कॅशबॅक ऑफर (Paytm cash offer) आणली आहे.  ...

वर्षातून केवळ २ दिवस काम, ८० हजार कमाई; फक्त बल्ब बदलण्याची जबाबदारी, पण... - Marathi News | Man works 2 day every Year to change the lamp for Rs 80000 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वर्षातून केवळ २ दिवस काम, ८० हजार कमाई; फक्त बल्ब बदलण्याची जबाबदारी, पण...

हे काम जोखमीचं असल्यानं त्यासाठी गिर्यारोहक अथवा टॉवर इंजिनिअरची नियुक्ती केली जाते. ...

स्वप्नांना वयाची मर्यादा नसते! ८३ व्या वर्षी खरेदी केली नवी कार; किस्सा वाचून तुम्हीही इमोशनल व्हाल - Marathi News | Dreams have no age limit Bought a new car at the age of 83 you will feel emotional after reading his story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्वप्नांना वयाची मर्यादा नसते! ८३ व्या वर्षी खरेदी केली नवी कार; किस्सा वाचून तुम्हीही इमोशनल व्हाल

८३ वर्षांच्या आजोबांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही इमोशनल व्हाल. ...

इलेक्ट्रिक ऑटो रिक्षावर सुरू केला 'Coffee On The Go'; आनंद महिंद्रा म्हणाले, 'भन्नाट बिझनेस आयडिया' - Marathi News | Anand mahindra tweet mobile coffee shop photos set up on ev autorickshaw treo in hyderabad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक ऑटो रिक्षावर उघडला 'कॅफे'; आनंद महिंद्रा म्हणाले, 'भन्नाट बिझनेस आयडिया'

Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी या कॉफी शॉपच्या कल्पनेला 'Enterprising' म्हटले आहे. ...

7 वर्षीय मुलीच्या व्हिडिओला 90 कोटी व्ह्यू, YouTube वरुन केली 200 कोटींची कमाई - Marathi News | 9-year-old girl's video gets 90 crore views, earns Rs 200 crore from YouTube | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :7 वर्षीय मुलीच्या व्हिडिओला 90 कोटी व्ह्यू, YouTube वरुन केली 200 कोटींची कमाई

अवघ्या 7 वर्षांची सोशल मीडिया स्टार अनास्तासिया रॅडझिंस्काया दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची कमाई करते. ...