सोशल मीडियात दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. यात एखादी गोष्ट इतकी व्हायरल होती की त्याची ख्याती जगभर पसरते. त्यात इन्स्टाग्राम रिल्सची सध्या खूप चलती आहे. ...
जगात अनेक देशात अशीही काही रहस्यमय ठिकाणे आहेत जेथील रहस्ये आजही उलगडली गेलेली नाहीत. द. अमेरिकेतील पेरू या देशात असलेले माचूपिचू हे शहर त्याला अपवाद नाही. ...
Jara Hatke News: एका अब्जाधीश व्यावसायिकाची पत्नी तिच्या अनोळखी फॅनबरोबर डेटवर गेली. त्याबदल्यात या व्यावसायिकाच्या पत्नीने त्या अनोळखी व्यक्तीकडून सुमारे अडीच लाख रुपये आकारले. आता या अब्जाधीशाच्या पत्नीने यामागचं कारण सांगितलं आहे. ...
एका डॉक्टरने त्याला तपासलं होतं आणि तो मृत असल्याचं सांगितलं होतं. त्याला मृत घोषित केल्यानंतर काही तासांनी फॉरेन्सिक डॉक्टरांनी देखील हेच सांगितलं. ...
Marisol Yotta : मॉडल मॅरिसोल योट्टाचं लग्न २०२१ मध्ये जर्मनीतील अब्जोपती उद्योगपती बास्टियन योट्टासोबत झालं होतं. मॅरिसोल सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. तिचे इन्स्टाग्रामवर ५ लाख फॉलोअर्स आहेत. ...