लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
Whale Evolution: समुद्रात आढळणारा व्हेल मासा कधीकाळी राहायचा जमिनीवर, संशोधनातून समोर आली माहिती - Marathi News | Whale Evolution: Research on Whale Evolution, whale used to live on earth | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :समुद्रात आढळणारा व्हेल मासा कधीकाळी राहायचा जमिनीवर, संशोधनातून समोर आली माहिती

Whale Evolution: जीवाश्मांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तीनवेळा व्हेल माशाची उत्क्रांती झाली. यादरम्यान, जमिनीवर राहणारा व्हेल हळुहळू समुद्रात राहू लागला. ...

हा कसला योगायोग?; एकाचवेळी हॉस्पिटलमधील १ डॉक्टर, १० नर्स राहिल्या गर्भवती - Marathi News | In America, At the same time 1 doctor and 10 nurses in the hospital became pregnant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हा कसला योगायोग?; एकाचवेळी हॉस्पिटलमधील १ डॉक्टर, १० नर्स राहिल्या गर्भवती

लिबर्टी हॉस्पिटलमध्ये एकाचवेळी १० नर्स आणि १ डॉक्टर गरोदर राहिली आहे. नोव्हेंबरपर्यंत या सगळ्या महिला बाळांना जन्म देणार आहेत ...

Optical Illusion : 'या' झाडामध्ये दिसणारे राष्ट्रीय नेते अन् त्यांची नावं सांगू शकाल का? - Marathi News | Optical Illusion Can you spot and name the faces in the National Leaders Tree image social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Optical Illusion : 'या' झाडामध्ये दिसणारे राष्ट्रीय नेते अन् त्यांची नावं सांगू शकाल का?

आजकाल ऑप्टिकल इल्युजनच्या अनेक इमेज तुम्ही पाहिल्या असतील. कोणी ना कोणी त्या अनेकदा शेअर करत असतो. ...

रात्री झोप येत नाही! लग्न लावून द्या!! अडीच फुटांच्या अझीमची पंतप्रधान मोदींना विनंती - Marathi News | please take initiative for my marriage azeem mansoori appeal to pm modi cm yogi adityanath | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रात्री झोप येत नाही! लग्न लावून द्या!! अडीच फुटांच्या अझीमची पंतप्रधान मोदींना विनंती

मला किती त्रास होतोय याची कल्पना कोणालाच नाही, कृपया मदत करा; अझीम मंसुरींची व्यथा ...

'लग्न करेन तर तुझ्याशीच!' एकतर्फी प्रेमात तरुणीनं सोडलं खाणं-पिणं; तरुणानं गाठलं पोलीस ठाणं - Marathi News | one sided love mp morena youth sought help from police | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'लग्न करेन तर तुझ्याशीच!' एकतर्फी प्रेमात तरुणीनं सोडलं खाणं-पिणं; तरुणानं गाठलं पोलीस ठाणं

एकतर्फी प्रेमात तरुणी वेडी झालीय, तिचे घरचे लग्नासाठी मागे लागलेत, साहेब वाचवा हो! तरुणानं मांडली व्यथा ...

प्रेयसीला अंधारात भेटण्यासाठी इलेक्ट्रिशियन संपूर्ण गावाची बत्तीगुल करायचा; एक दिवस अचानक... - Marathi News | Bihar Electrician Cuts Off Entire Village's Power Supply to Meet Girlfriend in the Dark | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेयसीला अंधारात भेटण्यासाठी इलेक्ट्रिशियन संपूर्ण गावाची बत्तीगुल करायचा; एक दिवस अचानक...

संध्याकाळी अंधार पडल्यावर २ ते ३ तास गावात वीज नसायची; ग्रामस्थ वैतागले होते ...

Viral News: चिप्सच्या एका तुकड्याची किंमत तब्बल 1.90 लाख रुपये, नेमकं आहे काय यात..? - Marathi News | Viral News: A piece of chips costs Rs 1.90 lakh, what exactly is in it ..? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चिप्सच्या एका तुकड्याची किंमत तब्बल 1.90 लाख रुपये, नेमकं आहे काय यात..?

Viral News: एका ई-कॉमर्स वेबसाइटवर एका चिप्सची लाखोंमध्ये विक्री होत आहे. ...

मृत्यू मागणारा जगातला सर्वांत खतरनाक रस्ता - Marathi News | The most dangerous road in the world asking for death | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मृत्यू मागणारा जगातला सर्वांत खतरनाक रस्ता

जगात अशाही काही जागा आहेत, ज्या मुळातच अतिशय धोकादायक आहेत. उदाहरणार्थ जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट. ...

अंगठीतील हिरा लहान होता म्हणून होणाऱ्या पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल, पाहा प्रकरण काय? - Marathi News | diamond ring was small therefore finance tied rubber in the finger | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंगठीतील हिरा लहान होता म्हणून होणाऱ्या पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल, पाहा प्रकरण काय?

एका तरुणीने आपल्या साखरपुड्याची अंगठी लहान (Small Wedding Ring) असल्याने असं काही केलं, ज्याचा विचारही कोणी करणार नाही. तरुणीच्या पतीने ही घटना लोकांसोबत शेअर केली आहे. ...