Spain Ghost Case: 1990 मध्ये एका 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर काही विचित्र घटना घडू लागल्या, पोलिसांना या तपासात अनेक विचित्र गोष्टी आढळून आल्या होत्या. आजही ही केस कोणी सोडवू शकले नाही. ...
रेबेकाने ३६ वर्षीय नीक चीथमसोबत जुलै २०२१ मध्ये साखरपुडा केला होता. ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाच्या बंधनांत अडकण्याचा निर्णय घेतला. ...
यानंतर आता वधूच्या या बहिणीनेच सोशल मीडियावर (Social Media) आपली व्यथा सांगितली, त्यानंतर काही लोक तिची मस्करी करत आहेत तर काहीजण तिच्या बहिणीचं कृत्य चुकीचं असल्याचं म्हणत आहेत. ...
अनेकांना पाळीव प्राणी आवडतात. त्यातही विशेष कुत्रा जास्त पाळला जातो. पण तुम्हाला माहित आहे का सर्वात जास्त आयुष्य असणाऱ्या कुत्र्यांच्या जाती कोणत्या आहेत? ...