बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी? कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले... दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर... Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच! Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... कोल्हापूर - शहरात नागरी वस्तीत घुसला बिबट्या, एकजण जखमी, एकच खळबळ उडाली मुंबई - सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे असतील, 'वर्षा'वरील बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला... Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव? वॉशिंग्टन - आम्ही भारतासोबत एक करार करत आहोत, कुठल्याही क्षणी त्यांच्यावरील टॅरिफ कमी करू. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश! अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना? ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती... मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
UAE Lottery 240 Crore Winner Anil kumar Bolla: 29 वर्षीय भारतीय अनिलकुमार बोल्लाने UAE लॉटरीचा सर्वात मोठा 100 दशलक्ष दिरहम (₹240 कोटी) जॅकपॉट जिंकला. त्याने कसं जिंकलं, काय आहेत भविष्यातील योजना, वाचा संपूर्ण बातमी. ...
Gold In India : काही ठिकाणी सक्रिय खाणकाम चालतं, तर काही ठिकाणी अजूनही अब्जावधी रुपयांचं सोने जमिनीखाली सुप्त अवस्थेत आहे. ...
Anaya Bangar Cricket News: लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलगी झालेली अनाया बांगर हिने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ...
...आता ही AI मंत्री प्रेग्नेंट असून, एकाच वेळी ८३ 'बाळांना' जन्म देणार असल्याचे अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी म्हटले आहे. ...
स्थानिकांनी तिच्याकडील दोन्ही पोती उघडून पाहिली तेव्हा त्यात १० आणि २० रूपयांच्या नोटांचा ढीग सापडला. ...
Blood Red River : आज आम्ही आपल्याला अशाच एका रहस्यमय नदीबद्दल सांगणार आहोत जिचा रंग वर्षातून एकदाच बदलतो. ...
या व्हिडीओमध्ये एका आईने आपल्या सकाळी उशिरापर्यंत झोपणाऱ्या मुलींना जागे करण्यासाठी जो हटके उपाय केला, तो पाहून संपूर्ण सोशल मीडिया हसून लोटपोट झाला आहे. ...
Viral News : शौ नावाचा हा माणूस चहाचा मोठा फॅन होता. त्यामुळे त्याने तो पिण्यासाठी सोन्याचा स्ट्रॉ बनवला होता. ...
Jara Hatke News: एक ६५ वर्षीय महिला मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेवेळी ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत असल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना लंडनमधील एका रुग्णालयातील आहे. ...
इब्राहिमने स्वतःचं डोकं एका पिंजऱ्यात बंद केलं आणि त्याची चावी दररोज तो त्याची पत्नी आणि मुलीला देतो. ...