लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिमाग की बत्ती गुल! देसी जुगाड पाहून चक्रावून जाल, पोट धरून हसाल; 'हे' भन्नाच फोटो पाहाच - Marathi News | desi jugaad funny and weird people photos viral on social media | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :दिमाग की बत्ती गुल! देसी जुगाड पाहून चक्रावून जाल, पोट धरून हसाल; 'हे' भन्नाच फोटो पाहाच

आपल्या देशात काही देशी जुगाड असे आहेत जे पाहून शास्त्रज्ञ देखील हैराण होतील. सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ...

प्रेमासाठी काय पण! 25 वर्षीय तरुणाने केलं 62 वर्षांच्या महिलेशी लग्न; 'या' गोष्टीमुळे होतोय मनस्ताप - Marathi News | man 25 trolled for his hair style married with 62 year old woman | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेमासाठी काय पण! 25 वर्षीय तरुणाने केलं 62 वर्षांच्या महिलेशी लग्न; 'या' गोष्टीमुळे होतोय मनस्ताप

कुरानने स्वतःपेक्षा 37 वर्षांनी मोठ्या असलेल्या 62 वर्षांच्या महिलेशी लग्न केले आहे. ...

एका ऑटोतून बाहेर पडले एवढे सारे लोक, पोलीस अधिकारी मोजतच राहिले; बघाल तर तुम्हीही व्हाल अवाक - Marathi News | Police officers kept counting all the people who got out of an auto breaking traffic rule police officer shared video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका ऑटोतून बाहेर पडले एवढे सारे लोक, पोलीस अधिकारी मोजतच राहिले; बघाल तर तुम्हीही व्हाल अवाक

खरे तर, हा व्हिडिओ पोलीस अधिकारी भागवत प्रसाद पांडे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना, 'अधिक सवारी, दुर्घटना की तैयारी,' असे त्यांनी लिहिले आहे. ...

'ही' इलेक्ट्रिक स्कूटर 50 हजारांपेक्षा कमी किंमतीत देते 100 किमी रेंज; वाचा संपूर्ण डिटेल्स - Marathi News | Kabira Mobility Kollegio Cheapest Electric Scooter With Range 100 Km In 45 Thousand Rupees Read Complete Detail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ही' इलेक्ट्रिक स्कूटर 50 हजारांपेक्षा कमी किंमतीत देते 100 किमी रेंज; वाचा संपूर्ण डिटेल्स

Kabira Mobility Kollegio Cheapest Electric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 48V, 24Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे. ...

Virginity Test: विचित्र कुप्रथा; सासरी पोहोचताच वधूला द्यावी लागली '5 तासांची व्हर्जिनिटी टेस्ट'! PHOTO पाहून लोक संतापले  - Marathi News | Virginity Test bride forced for virginity test she had to give a 5-hour virginity test People got angry after seeing the PHOTO in china | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विचित्र प्रथा; सासरी पोहोचताच वधूला द्यावी लागली 5 तासांची व्हर्जिनिटी टेस्ट! फोटो पाहून लोक संतापले

एक महिलेला कथितरित्या तब्बल पाच तासांची व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे... ...

भाग्यवान! अवघ्या काही दिवसांत दोनदा फळफळलं नशीब; महिला झाली कोट्यवधींची मालकीण - Marathi News | luckiest woman luck shone twice in few days became millionaire win 12 crores | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भाग्यवान! अवघ्या काही दिवसांत दोनदा फळफळलं नशीब; महिला झाली कोट्यवधींची मालकीण

पहिल्या वेळी त्याला 8 कोटींची लॉटरी लागली, तर दुसऱ्यांदा ती 16 कोटींची होती. ...

...म्हणून लंडनमधील लोकांचा पॅन्ट न घालताच ट्रेन प्रवास; कारण जाणून बसेल आश्चर्याचा धक्का; असा होता नजारा! - Marathi News | No Trousers Tube Ride 2023 no trousers day celebrated in london train subway | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :...म्हणून लंडनमधील लोकांचा पॅन्ट न घालताच ट्रेन प्रवास; कारण जाणून बसेल आश्चर्याचा धक्का; असा होता नजारा!

महत्वाचे म्हणजे, या लोकांनी इतर कपडे आणि बूट रोजच्या सारखेच घातले होते. मात्र, पॅन्ट अथवा ट्राउझर घातलेली नव्हती. ...

कष्टाला पर्याय नाही! डोक्यावर अनेक किलोंचे सामान घेऊन तरुणाने चालवली सायकल, IPS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Viral News A young man rode a bicycle with several kilos of luggage on his head, an IPS officer shared the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कष्टाला पर्याय नाही! डोक्यावर अनेक किलोंचे सामान घेऊन तरुणाने चालवली सायकल, IPS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ

कष्टाला पर्याय नाही असं बोलले जाते. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी अनेकजण कष्ट करतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

नादच खुळा! ४ वर्षात जितका पगार मिळतो, तितका 'या' कंपनीनं एका झटक्यात बोनस दिला - Marathi News | this company gave 50 months salary as bonus to employees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नादच खुळा! ४ वर्षात जितका पगार मिळतो, तितका 'या' कंपनीनं एका झटक्यात बोनस दिला

एका कंपनीनं यंदाच्या वर्षात मोठा निर्णय घेत कंपनीतील काही निवडक कर्मचाऱ्यांना एकाच झटक्यात ५० महिन्यांचा पगार बोनस स्वरुपात देऊ केला आहे. ...