लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
बॉसने सुट्टीच्या दिवशी कामावर बोलवलं; कर्मचारी संतापला, दिले थेट उत्तर... - Marathi News | boss called to work on the day off; Employee got angry, gave direct reply... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉसने सुट्टीच्या दिवशी कामावर बोलवलं; कर्मचारी संतापला, दिले थेट उत्तर...

'तू अविवाहित आहेस, कामावर ये' बोलणाऱ्या बॉसला कर्मचारी काय म्हणाला, पाहा... ...

धक्कादायक! 6 दिवसात एकाच सापाने दोनदा मारला दंश, पहिल्यांदा वाचला पण दुसऱ्यांदा... - Marathi News | Jaisalmer : Snake bit two time to same person in 6 days victim died in the second time | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! 6 दिवसात एकाच सापाने दोनदा मारला दंश, पहिल्यांदा वाचला पण दुसऱ्यांदा...

Snake News : पहिल्यांदा जेव्हा सापाने दंश मारला तेव्हा तर व्यक्तीचा जीव वाचला. पण दुसऱ्यांदा तो वाचू शकला नाही. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  ...

लग्न लागणार इतक्यात नवरी प्रियकरासोबत फरार, नवरदेवाने जे केलं त्यावर बसणार नाही विश्वास! - Marathi News | Bride run away with lover on marriage day groom consumes glass powder in UP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न लागणार इतक्यात नवरी प्रियकरासोबत फरार, नवरदेवाने जे केलं त्यावर बसणार नाही विश्वास!

Marriage News : नवरी पळून गेल्याची सूचना मिळताच नवरदेवाने असं काही केलं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.  ...

आधी घंटी वाजवा, मगच रेल्वे चालवा! मंदिराप्रमाणे रेल्वे स्टेशनवरही प्रथा - Marathi News | First ring the bell, then run the train! Similar to the temple, the railway station also has a custom | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी घंटी वाजवा, मगच रेल्वे चालवा! मंदिराप्रमाणे रेल्वे स्टेशनवरही प्रथा

Indian Railway: पूजा करताना, मंदिरात प्रवेश करताना घंटी वाजविली जाते, हे सर्वांना माहीतच आहे. परंतु रेल्वे स्टेशनवरदेखील अगदी मंदिराप्रमाणे घंटी आहे आणि ती रोज वाजविली जाते, हे अनेकांना माहीत नसेल. ...

Money: अडीच काेटी खर्च केले, अन् २० काेटी वाचवले, ३३ वर्षांपूर्वी घेतला पास, ३७३ वेळा प्रवास - Marathi News | Money: Spent 2.5 crores, and saved 20 crores, took the pass 33 years ago, traveled 373 times | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अडीच काेटी खर्च केले, अन् २० काेटी वाचवले, ३३ वर्षांपूर्वी घेतला पास, ३७३ वेळा प्रवास

Money: अमेरिकेतील न्यू जर्सी प्रांतातील एका व्यक्तीने ‘युनायटेड एअरलाइन्स’चा आजीवन विमान प्रवासाचा पास २,९०,००० डॉलरला (२.३८ कोटी रुपये) खरेदी केला. ...

चिनी अब्जाधीश 27व्यांदा परीक्षेत नापास! अजब जिद्दीची, गजब कहाणी... - Marathi News | Chinese billionaire failed the exam for the 27th time! Amazingly stubborn, amazing story... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी अब्जाधीश 27व्यांदा परीक्षेत नापास! अजब जिद्दीची, गजब कहाणी...

Education: मेरे पास बंगला हैं, गाडी हैं, तुम्हारे पास क्या हैं...’ असा झणझणीत डायलॉग चीनमधील ५६ वर्षीय अब्जाधीश लियांग शी एखाद्या साध्या पदवीधरालाही म्हणू शकणार नाहीत, कारण तो पटकन म्हणेल, ‘पदवी’ आणि तीच नेमकी लियांग यांच्याकडे नाही. ...

YouTuber ने 8 फुटांचा iPhone बनवला! मोबाईल रिव्ह्यूसाठी नेला, लोक म्हणाले... - Marathi News | youtuber mathew create worlds largest i phone of 8 foot height suprasses previous record | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :YouTuber ने 8 फुटांचा iPhone बनवला! मोबाईल रिव्ह्यूसाठी नेला, लोक म्हणाले...

टेक सेव्ही यूट्यूबर मॅथ्यू बीमनेही एक अनोखा प्रयोग केला आहे. ...

भन्नाट! कॅब ड्रायव्हर प्रवाशांना चिप्स-कोल्ड ड्रिंक्सपासून वाय-फायपर्यंत प्रवाशांना मोफत देतोय - Marathi News | Awesome! Cab drivers are offering passengers freebies ranging from chips-cold drinks to Wi-Fi; Looks like a car shop | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भन्नाट! कॅब ड्रायव्हर प्रवाशांना चिप्स-कोल्ड ड्रिंक्सपासून वाय-फायपर्यंत प्रवाशांना मोफत देतोय

सोशल मीडियावर एका कॅब ड्राईव्हरचा फोटो व्हायरल झाला आहे. ...

पतीने किन्नरसोबत लग्न केल्यावर पत्नीने उचललं धक्कादायक पाउल - Marathi News | After cane to know Husband married a transgender wife took such a step | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पतीने किन्नरसोबत लग्न केल्यावर पत्नीने उचललं धक्कादायक पाउल

Marriage News : लग्नानंतर त्याने घरी पत्नीकडे येणं-जाणं कमीच केलं होतं. नंतर त्याने घरखर्च देणंही बंद केलं होतं. ...