मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक... जनतेच्या हाती जादाचे २ लाख कोटी रुपये राहणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या...
हिऱ्यामुळे अनेकांनी आयुष्य संपवलं? काय आहे या हिऱ्याची कहानी, वाचा... ...
बाळाची विक्री केल्याचे पोलिसांना कळलं, मग पुढे काय घडलं... वाचा ...
IECC Complex: हे कॉम्प्लेक्स भारतातील सर्वात मोठे एमआयसीई (MICE-Meting, Incentives, Conferences and Exhibitions) आहे. ...
कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, या OK या अर्थ किंवा फूल फॉर्म काय आहे? चला आज आम्ही तुम्हाला तुम्ही कितीतरी वेळा वापरत असलेल्या शब्दाचा फूल फॉर्म सांगणार आहोत. ...
दर चार वर्षांनी फेब्रुवारीमध्ये 28 ऐवजी 29 दिवस असतात. सोबतच एकूण इतर वर्षांच्या तुलनेत या वर्षात 365 नाही तर 366 दिवस असतात. 2020 आधी 2016 च्या फेब्रुवारीमध्ये लीप ईअर होतं. ...
Jara Hatke: बारा वर्षांची मुलं सर्वसाधारणपणे मित्रांसोबत वाढदिवसाचा केक कापतात. पार्टी करतात. मात्र एक ११ वर्षांची मुलगी पिक्सी कुटिस ही तिच्या बाराव्या वाढदिवशी निवृत्ती स्वीकारण्याची तयारी करत आहे. ...
राजस्थानच्या भिवडी येथे राहणारी ३५ वर्षीय अंजू मीना तिच्या फेसबुक मित्र नसरुल्लाहसोबत पाकिस्तानात पोहोचली आहे. ...
Blue blood Crab : निळ्या रंगाचं रक्त असलेल्या या जीवाचं नाव आहे हॉर्स शू. हा एका दुर्मीळ प्रजातीचा खेकडा आहे. ...
हिंडन नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गाझियाबाद आणि नोएडातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
झारखंडमधील स्वर्णरेखा नदी लोकांसाठी कमाईचे साधन बनली आहे. या नदीच्या पाण्यातून सोने मिळते, ते विकून लोक पैसे कमवत आहेत. ...