लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्नीला खांद्यावर घेऊन धावण्याची अनोखी स्पर्धा, विजेत्याला काय मिळतं वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Weird festival wife carrying world championship sonkajarvi finland | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीला खांद्यावर घेऊन धावण्याची अनोखी स्पर्धा, विजेत्याला काय मिळतं वाचून व्हाल अवाक्...

पत्नीला उचलून धावण्याची ही वर्ल्ड चॅम्पियनशिप (Wife Carrying World Championship) 31 वर्ष जुनी आहे. ...

विमान प्रवासादरम्यान 'या' गोष्टींवर बंदी; चुकूनही सोबत घेऊ नका, अन्यथा... - Marathi News | air travel list of prohibited items in flight during airport security check | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विमान प्रवासादरम्यान 'या' गोष्टींवर बंदी; चुकूनही सोबत घेऊ नका, अन्यथा...

विमानात चढण्यापूर्वी तुमचे सामान विमानतळावर तपासले जाते. ...

घराची सफाई करताना सापडलं 60 वर्ष जुनं बॅंक पासबुक, कोट्याधीश बनला व्यक्ती - Marathi News | Chile man found 60 years old bank passbook became a millionaire | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घराची सफाई करताना सापडलं 60 वर्ष जुनं बॅंक पासबुक, कोट्याधीश बनला व्यक्ती

Old Bank Passbook: पासबुक पाहिल्यावर त्याला जे दिसलं ते पाहून तो लगेच सरकारकडे गेला आणि पैशांची मागणी केली. पण सरकारने त्याचं काही ऐकलं नाही. त्यानंतर ही व्यक्ती कोर्टात गेली. ...

विमानातील सर्वात सुरक्षित 'सीट' कोणती? अपघात झाल्यावर वाचेल जीव, पाहा डिटेल्स... - Marathi News | Which is the safest 'seat' in the plane? Lives will be saved after an accident, see details | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानातील सर्वात सुरक्षित 'सीट' कोणती? अपघात झाल्यावर वाचेल जीव, पाहा डिटेल्स...

विमान कोसळल्यावर बहुतांश प्रवाशांचा मृत्यू होतो, पण 'या' सीटवर बसल्यावर जीव वाचण्याची शक्यता आहे. ...

करोडपती झाला कंगाल! एकेकाळी हेलिकॉप्टरने करायचा प्रवास; आता राहतो झोपडीत अन्... - Marathi News | millionaire became pauper blew his 68 crore jackpot now working as painter | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :करोडपती झाला कंगाल! एकेकाळी हेलिकॉप्टरने करायचा प्रवास; आता राहतो झोपडीत अन्...

एका व्यक्तीकडे एके काळी कोट्यवधी होते, पण आता त्याचं नशीब बदललं असून तो झोपडपट्टीत राहतो आणि इतरांच्या घरांना रंग मारण्याचं काम करून आपला खर्च भागवतो. ...

भारीच! 'या' कंपनीने गेम खेळण्याची नोकरी सुरू केली, आठवड्याला मिळणार ३.५ लाख रुपये पगार - Marathi News | toy company mattel is hiring a chief uno player to play game and earn over 3 lakhs a week | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारीच! 'या' कंपनीने गेम खेळण्याची नोकरी सुरू केली, आठवड्याला मिळणार ३.५ लाख रुपये पगार

एका कंपनीने गेम खेळणाऱ्यांना नोकरी देण्याची ऑफर दिली आहे. ...

चमत्कार! मृत्यूनंतर अर्ध्या तासाने जिवंत झाले भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष; नेमकं काय घडलं? - Marathi News | former bjp district president mahesh baghel resurrected after being declared dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चमत्कार! मृत्यूनंतर अर्ध्या तासाने जिवंत झाले भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष; नेमकं काय घडलं?

Mahesh Baghel : भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ...

कौतुकास्पद! बहीण-भावाने कचरापेटीत सापडलेले 24 लाखांचे 30 नवीन iPhones 14 केले परत - Marathi News | chinese brother and sister returned 30 new iphones 14 worth rs 24 lakh found in dustbin | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कौतुकास्पद! बहीण-भावाने कचरापेटीत सापडलेले 24 लाखांचे 30 नवीन iPhones 14 केले परत

दोन भावंडांचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक केलं जात आहे. त्या दोघांना त्यांच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या कचरापेटीतमध्ये 30 नवीन iPhone-14 पडलेले आढळले जे त्यांनी परत केले होते. ...

घरात सापडली 200 वर्ष जुनी गुहा, आत गेल्यावर जे दिसलं ते पाहून हैराण झाले सगळे - Marathi News | Girl with friend and teacher went into secret cave hidden in home found new floor UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरात सापडली 200 वर्ष जुनी गुहा, आत गेल्यावर जे दिसलं ते पाहून हैराण झाले सगळे

ही घटना ब्रिटनच्या नॉटिंगममधील आहे. इथे सापडलेली गुहा ही 1800 च्या दशकातील असू शकते, जिचा वापर घरगुती तळघरासारखा होत असावा. ...