धर्मशास्त्रचे उल्लंघन न करता शेअर बाजारात गुंतवणूक करणो शक्य व्हावे, यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया पुढील महिन्यापासून एक इस्लामी इक्विटी फंड सुरू करणार आहे. ...
पाकिस्तानातील जिओ टीव्ही या सर्वात मोठय़ा माध्यम कंपनीचे मालक, अभिनेत्री वीणा मलिक व तिचे पती यांना ईशनिंदेच्या आरोपावरून 26 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
मुलगी जन्माला येऊ देणा:या प्रत्येक कुटुंबासाठी विशेष प्रोत्साहन योजना सुरु करण्यावर राज्यांनी गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. ...
कामगार गॅसमुळे चेंबरमध्ये खेचला गेल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेले अन्य दोन कामगारही चेंबरमध्ये पडल्याने झालेल्या दुर्घटनेत तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. ...