लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्टेशनच्या नावाच्या बोर्डावर समुद्र सपाटीची उंची कशासाठी लिहिली जाते? पाहा काय असतं याचं कारण - Marathi News | Why railway stations display altitude above sea level, know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्टेशनच्या नावाच्या बोर्डावर समुद्र सपाटीची उंची कशासाठी लिहिली जाते? पाहा काय असतं याचं कारण

Indian Railway Stations: आपल्याला कधी काही प्रश्न पडलाय का की, या बोर्डवर समुद्र सपाटीची उंची का लिहिलेली असते? जर प्रश्न पडला असेल आणि याचं उत्तर माहीत नसेल तर आता जाणून घेऊया. ...

इस्रायली लोक भारतीयांपेक्षा किती पटीने श्रीमंत? एका दिवसाची कमाई ऐकून थक्क व्हाल! - Marathi News | How many times richer are Israelis than Indians? You'll be surprised to hear their daily earnings! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली लोक भारतीयांपेक्षा किती पटीने श्रीमंत? एका दिवसाची कमाई ऐकून थक्क व्हाल!

क्षेत्रफळाने भारताच्या एका राज्यापेक्षाही लहान असलेल्या या देशाने आर्थिक प्रगतीत मात्र मोठी भरारी घेतली आहे. ...

पृथ्वीवर २४ नाही तर २५ तासांचा होईल एक दिवस, चंद्राचा 'खोडकरपणा' याला ठरेल कारण - Marathi News | Earth will have 25 hour days, Scientists say it is 200 million years away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पृथ्वीवर २४ नाही तर २५ तासांचा होईल एक दिवस, चंद्राचा 'खोडकरपणा' याला ठरेल कारण

25 hour day on Earth : आपल्याला प्रश्न पडला असेल की, पृथ्वी स्वत:भोवती आरामात फिरत आहे, मग स्लो का होईल? तर यामागचं मुख्य कारण आहे आपला चांदो मामा म्हणजेच चंद्राचं गुरूत्वाकर्षण. ...

खरंच मृत्यूनंतरही व्यक्तीचे केस आणि नखं वाढतात का? पाहा याबाबत काय खरं आणि काय खोटं... - Marathi News | Does these body part continue to grow even after death experts reveal the truth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खरंच मृत्यूनंतरही व्यक्तीचे केस आणि नखं वाढतात का? पाहा याबाबत काय खरं आणि काय खोटं...

Interesting Facts : विज्ञानानुसार, मृत्यूनंतर शरीरात अनेक बदल होतात, पण 'ग्रोथ'चा किस्सा तसा नाहीये, जसा सामान्यपणे सांगितला जातो. चला जाणून घेऊया सत्य नेमकं काय आहे. ...

सगळ्यात विषारी साप ज्याचं १ ग्रॅम विष ८ लाख रूपयांना मिळतं, वाचा कसं काढतात सापाचं विष आणि कसं बनवलं जातं औषध? - Marathi News | Most poisonous snakes in the world, most expensive snake venoms in the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सगळ्यात विषारी साप ज्याचं १ ग्रॅम विष ८ लाख रूपयांना मिळतं, वाचा कसं काढतात सापाचं विष आणि कसं बनवलं जातं औषध?

Snakes Poisonous Price : आपल्याला आश्चर्य वाटेल की, या इन्स्टिट्यूटला भारतीय कोब्रा, कॉमन क्रेट, रसेल वायपर आणि सॉ-स्केल्ड वायपर या सापांच्या हाय क्वालिटीच्या विषाला ई-लिलावात अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळते. ...

सापांना तर कान नसतात, मग ते बासरीच्या सुरांवर 'नागिन डान्स' कसा करतात? सत्य समजल्यावर बसेल धक्का - Marathi News | Snakes do not have ears then how do they dance on sound of flute | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सापांना तर कान नसतात, मग ते बासरीच्या सुरांवर 'नागिन डान्स' कसा करतात? सत्य समजल्यावर बसेल धक्का

Snake Facts : फार पूर्वीपासून वेगवेगळे सिनेमे म्हणा किंवा जत्रेतील गारूड्याच्या खेळांमधून म्हणा हेच दाखवण्यात आलं आहे की, साप बासरीच्या सुरांवर डोलतो. पण मुळात सापांना कानच नसतात. मग सापाला बासरीचा आवाज जातो तरी कसा? ...

इथे मृत्यूनंतर बाळांना ना अग्नि देतात, ना जमिनीत पुरतात...थेट झाडाच्या खोडात ठेवलं जातं, कारण... - Marathi News | Weird tradition of Indonesian tribe children body stuffed in tree bark for long life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे मृत्यूनंतर बाळांना ना अग्नि देतात, ना जमिनीत पुरतात...थेट झाडाच्या खोडात ठेवलं जातं, कारण...

Interesting Facts : इंडोनेशियातील घनदाट जंगल आणि उंच डोंगरांमध्ये वसलेला ताना टोराजा भाग तर रहस्यांचा खजिना मानला जातो. येथील टोराज कबिल्यांमध्ये राहणारे लोक मृत्यूला अंत नाही तर एका नव्या जीवनाची सुरूवात समजतात. ...

भारतात कुठे राहतात शोम्पेन जमातीचे लोक?; ज्यांना आजपर्यंत फारसं कुणी पाहिले नाही, कारण... - Marathi News | Where do the Shompen tribe people live in India?; Who have not been seen much till now | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतात कुठे राहतात शोम्पेन जमातीचे लोक?; ज्यांना आजपर्यंत फारसं कुणी पाहिले नाही, कारण...

हे लोक जंगलात राहतात. शिकार आणि फळे फुलांवर ते निर्भर राहतात. शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते करत नाहीत. ...

हायटेक सिस्टीम असूनही विमानाचं दार एअर होस्टेस स्वत: हाताने का बंद करतात? फारच खास आहे कारण - Marathi News | Why airplane doors are closed by hands know the reason behind it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हायटेक सिस्टीम असूनही विमानाचं दार एअर होस्टेस स्वत: हाताने का बंद करतात? फारच खास आहे कारण

Airplane Interesting Facts : आपल्याला कधीना कधी प्रश्न पडला असेलच की, कितीतरी कोटी रूपयांच्या हायटेक विमानाचं दार ऑटोमॅटिक बंद न होता एअर होस्टेस का बंद करते? तेच आज आपण समजून घेणार आहोत. ...