लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
इथे खलेआम विकले जातात पती-पत्नी, लागतो नवरी-नवरीदेवांचा बाजार... - Marathi News | Groom bride market in shanghai china where husband wife for sell | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे खलेआम विकले जातात पती-पत्नी, लागतो नवरी-नवरीदेवांचा बाजार...

इथे केवळ तरूणी आपल्यासाठी पती शोधतात असं नाही तर तरूणही आपल्यासाठी पत्नी शोधतात. इथे नवरी-नवरदेवांचे परिवारही उपस्थित असतात. ...

व्यक्तीचा आवाज बदलला होता, डॉक्टरांनी पाहिलं तर दिसला भयावह जीव... - Marathi News | Man with hoarse voice bleeding mouth doctor finds leech attached to his throat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्यक्तीचा आवाज बदलला होता, डॉक्टरांनी पाहिलं तर दिसला भयावह जीव...

व्यक्तीने ही समस्या सामान्य समजून याकडे दुर्लक्ष केलं. पण एक दिवस त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं होतं. त्यामुळे त्याला धक्का बसला. ...

आपल्या आवडीचा ड्रेस घालून रेस्टॉरन्टमध्ये गेली होती महिला, वेटर बोलला असं काही... - Marathi News | Woman asked to wear jacket in restaurant after being told top was inappropriate | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्या आवडीचा ड्रेस घालून रेस्टॉरन्टमध्ये गेली होती महिला, वेटर बोलला असं काही...

पॅरिसला फॅशन आणि आधुनिकतेचं महानगर म्हटलं जातं. तिथे अशी घटना घडणं फारच आश्चर्याचं आहे. महिलेने तिची स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

पार्कमध्ये खोदकाम करताना आला अजब आवाज, उघडून पाहिलं तर सापडला मोठा खजिना - Marathi News | Archaeologists found weird tomb filled with golden treasures during digging in the park | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पार्कमध्ये खोदकाम करताना आला अजब आवाज, उघडून पाहिलं तर सापडला मोठा खजिना

एका पार्कमध्ये खोदकाम करताना अजब आवाज आला. आधी तर लोक घाबरले. पण नंतर आत सापडलेला खजिना पाहून आनंदाने नाचू लागले. ...

'माझी ईच्छा आहे आईने अफेअर करावं, कारण बाबा...', मुलीने पोस्ट करून सांगितला किस्सा.... - Marathi News | Women want mom to have an affair because of fathers behavior | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'माझी ईच्छा आहे आईने अफेअर करावं, कारण बाबा...', मुलीने पोस्ट करून सांगितला किस्सा....

मुलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर याबाबत सांगितलं. तिने एका ग्रुपवर लिहिलं की, तिची आई तिच्या संसारात आनंदी नाहीये. ...

अमृतसरसाठी IRCTC चे  शानदार पॅकेज, इतका येईल खर्च  - Marathi News | irctc brings special package to amritsar know cost | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अमृतसरसाठी IRCTC चे  शानदार पॅकेज, इतका येईल खर्च 

IRCTC Tour Package : तुम्ही दोन दिवसांच्या सुट्टीवर आणि आठवड्याच्या दोन दिवसांच्या सुट्टीवर जाण्याचा आणि तुमच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत आनंद लुटण्याचा प्लॅन करू शकता. ...

इथे लोकांना दुसरं लग्न करणं बंधनकारक, केलं नाही तर मिळते शिक्षा! - Marathi News | Men have rights to marry two women if refuses then gets life imprisonment | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे लोकांना दुसरं लग्न करणं बंधनकारक, केलं नाही तर मिळते शिक्षा!

जर एखाद्या पुरूषाने दोन लग्न करण्यास नकार दिला तर त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागते. ...

नशीबवान! ट्रक साफ करताना कचऱ्यात असं काही सापडलं की रातोरात 'तो' झाला लखपती - Marathi News | man cleaning truck finds months old mega millions ticket made him win 25 lakh rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नशीबवान! ट्रक साफ करताना कचऱ्यात असं काही सापडलं की रातोरात 'तो' झाला लखपती

एका व्यक्तीला ट्रक साफ करताना कचऱ्यात असं काही सापडलं ज्यामुळे रातोरात त्याचं नशीब फळफळलं आहे. ...

फक्त दल सरोवर, ट्युलिप आणि शिकाराच नाही तर श्रीनगरमधील 'ही' ठिकाणं आहेत सर्वात सुंदर! - Marathi News | The Best Tourist Places to visit in Srinagar, Jammu and Kashmir | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :फक्त दल सरोवर, ट्युलिप आणि शिकाराच नाही तर श्रीनगरमधील 'ही' ठिकाणं आहेत सर्वात सुंदर!

Tourist Places in Srinagar : लेक, लाकडी बोटी आणि फ्लोटिंग मार्केटमुळे येथे व्हेनिसची अनुभूती येते, म्हणूनच श्रीनगरला व्हेनिस ऑफ द ईस्ट म्हटले जाते. ...