शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
5
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
6
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
7
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
8
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
9
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
10
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
11
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
12
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
13
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
14
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
15
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
16
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
17
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
18
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
19
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
20
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप

ऑनलाईन शिक्षणासाठी आईनं गहाण ठेवलं 'सौभाग्याचं लेणं'; मुलांसाठी खरेदी केला टीव्ही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 12:39 IST

पुस्तक, वह्या यांची जागा आता लॅपटॉप आणि स्मार्टफोनने घेतली आहे. 

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी काही ठिकाणी मात्र लॉकडाऊनचे  काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे मुलांना शाळेत न जाता घरूनच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. पुस्तक, वह्या यांची जागा आता लॅपटॉप आणि स्मार्टफोनने घेतली आहे. 

भारतात अशी अनेक कुटुंब आहेत. ज्या ठिकाणी मुलांकडे डिजिटल माध्यामातून शिक्षण घेण्यासाठी पुरेशी साधनं उपलब्ध नाहीत. पण मोठ्या संख्येने पालक आपल्या मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी काही ना काही खटाटोप करून अभ्यासाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देत आहेत. अशीच एक घटना कर्नाटकातून समोर आली आहे. ही घटना वाचून तुमचे डोळे नक्की पाणाावतील. 

न्युज १८ ने दिलेल्या माहितीनुसार एका आईने आपल्या मुलांना डिजिटल माध्यामातून शिक्षण देता यावं यासाठी स्वतचं मंगळसुत्र गहाण ठेवून टीव्ही खरेदी केला आहे. कर्नाटकातील गडग जिल्ह्यातील नारागुंडा तालुक्यातील राडोर नागानुर गावातील हे कुटुंब आहे.  मुलांच्या शिक्षणासाठी मंगळसुत्र गहाण ठेवणाऱ्या या महिलेचं नाव कस्तुरी आहे. कस्तुरीला दोन मुलं असून सातवी आणि आठवीला ही मुलं शिकतात.

शिक्षकांनी सांगितले की,  डीडी चंदन चॅनलवर ब्रॉडकास्ट केल्या जात असलेल्या शिकवण्यांद्वारे अभ्यास करावा लागेल. पण घरात टीव्ही नसल्यामुळे मुलं शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नव्हती. हे पाहून कस्तुरी फार अस्वस्थ झाल्या.  त्यामुळेच कस्तुरी यांनी स्वतःचं मंगळसुत्र गहाण ठेवलं  आणि त्यातून मिळालेल्या पैशातून मुलांच्या अभ्यासाठी टिव्ही विकत घेऊन दिला. आता डीडी चंदन चॅनल पाहून या कुटुंबातील दोन्ही मुलं अभ्यास करत आहेत. त्यामुळे कस्तुरी यांच्या मनात समाधानाची भावना आहे. 

बाबो! 'या' बकऱ्याच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर, किंमत वाचून व्हाल हैराण...

अरे बाप रे बाप! समुद्र किनाऱ्यावर अनोखा जीव पाहून हैराण झाले लोक, तुमची बोलतीही होईल बंद!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकStudentविद्यार्थीonlineऑनलाइनInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी