शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इराणकडे अशी किती सैन्य शक्ती, ज्यामुळे दोन बलाढ्य देशांसोबत बिनधास्त भिडतोय; पाहा तिन्ही देशांची सैन्य शक्ती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 14:25 IST

US vs Iran Military Power : इराणकडे असं काय आहे की, तो अमेरिका आणि ईस्त्राइलसारख्या बलाढ्य देशांसोबत भिडतोय. 

US vs Iran Military Power : इस्त्राइल आणि अमेरिकेने इराण विरूद्ध युद्ध पुकारल्यानं सगळ्या जगाचं लक्ष या युद्धा लागलं आहे. इराणचे सर्वोच्च नेता खामेनेई मारले गेले. तरीही इराणने युद्धातून माघार न घेण्याचा निर्णय घेत युद्ध आणखी पेटवलंय. अशात लोकांना अमेरिका, इस्त्राइल आणि इराणच्या सैन्य शक्तीबाबत उत्सुकता निर्माण होणं साहजिक आहे. अनेकांना प्रश्न पडलाय की, जर युद्ध आणखी पेटत गेलं तर कोण कुणावर वरचढ ठरेल? Global Firepower Index 2025 आणि SIPRI च्या रिपोर्टनुसार, जाणून घेऊया की या तिन्ही देशांची सैन्य शक्ती किती आहे. इराणकडे असं काय आहे की, तो अमेरिका आणि इस्त्राइलसारख्या बलाढ्य देशांसोबत भिडतोय. 

अमेरिकेची सैन्य शक्ती

अमेरिकेकडे जगातील सगळ्यात मोठी सैन्य शक्ती आहे. या सैन्याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे त्यांची अॅडव्हांस टेक्नॉलॉजी आणि पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात लगेच अटॅक करण्याची शक्ती आहे. 

सैन्य दल - अमेरिकेकडे जवळपास १३ लाख अॅक्टिव सैनिक आणि ८ लाख रिझर्व्ह सैनिक.

डिफेन्स बजेट - साधारण ९९७ अब्ज डॉलर, हा जगातील सगळ्यात मोठा बजट आहे.  

एअर फोर्स आणि नेव्ही - अमेरिकेकडे १३ हजारांपेक्षा जास्त फायटर जेट आणि एअरक्राफ्ट आहे. अमेरिकेची नेव्ही सुद्धा मजबूत आहे. त्यांच्याकडे ११ एअरक्राफ्ट कॅरिअर आहेत. 

अण्वस्त्रे - अमेरिकेकडे हजारो अॅक्टिव अणुबॉम्ब आहे. ही संख्या ५ हजारांपेक्षा जास्त सांगितली जाते. 

इस्त्राइलची सैन्य शक्ती

Israel ची लष्करसंख्या आकाराने लहान असली तरी ती जगातील सर्वात अत्याधुनिक आणि धोकादायक सैन्यांपैकी एक मानली जाते. इस्रायल संख्या पेक्षा गुणवत्तेला अधिक महत्त्व देतो.

सैन्य दल - इस्रायलकडे सुमारे १ लाख ७० हजार सक्रिय सैनिक आणि जवळपास ४ लाख ६५ हजार राखीव सैनिक आहेत. लोकसंख्या कमी असूनही गरज पडल्यास इस्रायल लाखो सैनिक लगेच युद्धासाठी तैनात करू शकतो.

डिफेन्स बजेट - इस्रायल दरवर्षी आपल्या लष्करावर सुमारे ४६.५ अब्ज डॉलर्स खर्च करतो. सध्या सुरू असलेल्या संघर्षांमुळे हा खर्च आणखी वाढला आहे.

हवाई दल - इस्रायलच्या हवाई दलाकडे सुमारे ६०० विमानं आहेत. यामध्ये अमेरिकेकडून मिळालेले अत्याधुनिक F-35 Lightning II स्टेल्थ फायटर जेट्सही आहेत, जे रडारपासून लपून हल्ला करू शकतात.

अण्वस्त्रे - असे मानले जाते की इस्रायलजवळ सुमारे ९० अणुबॉम्ब आहेत, जरी इस्रायलने अधिकृतपणे याची कबुली दिलेली नाही.

इराणची सैन्य शक्ती

Iran आपल्या मोठ्या लोकसंख्येच्या बळावर, मध्यपूर्वेत पसरलेल्या प्रॉक्सी गटांमुळे आणि शक्तिशाली क्षेपणास्त्रांमुळे अमेरिका व इस्रायल दोघांनाही एकाच वेळी आव्हान देत आहे.

सैन्य दल - इराणकडे सुमारे ६ लाख १० हजार सक्रिय सैनिक, सुमारे ३.५ लाख राखीव सैनिक आणि जवळपास २ लाख २० हजार पॅरामिलिटरी सैनिक आहेत. सैनिकसंख्येत इराण इस्रायलपेक्षा खूप मोठा आहे.

डिफेन्स बजेट - इराणचा संरक्षण खर्च अंदाजे ८ ते १५ अब्ज डॉलर्स दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे त्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे खरेदी करणे कठीण जाते.

हवाई दल -  इराणकडे सुमारे ५५० विमानं आहेत, परंतु त्यापैकी अनेक जुनी आहेत. त्यामध्ये रशियन जेट्स किंवा १९७९ च्या आधीचे मॉडेल्स असल्याचे सांगितले जाते.

अण्वस्त्रे  इराणकडे सध्या अणुबॉम्ब नसल्याचे सांगितले जाते, परंतु त्यांचा अणुऊर्जा कार्यक्रम प्रगत आहे. अमेरिका आणि इस्रायलचा आरोप आहे की इराण अणुबॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's Military Strength: How it Confronts Powerful Nations?

Web Summary : Iran challenges the US and Israel with a large military, proxy groups, and missiles. The US boasts advanced tech, while Israel prioritizes quality. Iran faces arms import challenges.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सwarयुद्धAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायलDefenceसंरक्षण विभाग