शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! तीन सुपर कार्सची एकमेकात टक्कर, एकूण ३० कोटी रूपयांचं झालं नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 11:31 IST

कथित रूपाने ही घटना तेव्हा घडली जेव्हा तिन्ही लक्झरी कार्स हळूवार चालणाऱ्या कॅम्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होत्या. या अपघाताचे फोटो व्हायरल झाले आहेत.

स्वित्झर्लॅंडच्या स्विस आल्प्सच्या शानदार गोटहार्ड पासवर जेव्हा मर्सिडीज-बेंज सी-क्लास वॅगन, पोर्शे ९११ कॅब्रियोलेट, बुगाटी शिरॉन आणि कॅम्पर या गाड्यांची एकमेकात टक्कर झाली. या अपघातात एकूण नुकसान ४ मिलियन डॉलर इतकं झालं. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ३० कोटी रूपये इतकी होते. कथित रूपाने ही घटना तेव्हा घडली जेव्हा तिन्ही लक्झरी कार्स हळूवार चालणाऱ्या कॅम्परला  ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होत्या. या अपघाताचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

या अपघाताचे फोटो फेसबुकवर Rainier Johnson Supercars नावाच्या पेजवर शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बुगाटी आणि पोर्शे कारमध्ये हा अपघात झाला. तीन गाड्या एका कॅम्परच्या मागे चालत होत्या. बुगाटीने कॅम्परला  ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तेच पोर्शेने केलं आणि दोन्ही कारमध्ये टक्कर झाली मर्सिडीज आणि कॅम्परचं नुकसान झालं. पण हे अजून स्पष्ट नाही की, टक्कर कुणी कुणाला मारली.

कॅनटोन उरी पोलिसांनुसार, या दुर्घटनेत साधारण ४ मिलियन डॉलर(३० कोटी रूपये)चं नुकसान झालंय. फोटोत स्पष्ट दिसतंय की, कारचं किती नुकसान झालंय. यात सर्वात जास्त नुकसान पोर्शे कारचं झालेलं आहे. सुदैवाने यात कुणाला काही इजा झाली नाही. मर्सिडीजच्या ड्रायव्हरला हलक्या जखमा झाल्यात. 

हे पण वाचा :

सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

सनकी हुकूमशहाचा आणखी एक फतवा; पाळीव कुत्र्यांना मारुन खाण्याचे आदेश

याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान

टॅग्स :Switzerlandस्वित्झर्लंडJara hatkeजरा हटकेAccidentअपघात