शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

वाह मानलं! लठ्ठपणाला कंटाळून जीम जायला लागलं हे जोडपं अन् मग...; फोटो पाहून आजपासूनच जीमला जाल

By manali.bagul | Updated: February 8, 2021 20:05 IST

Inspirational Stories in Marathi : आदित्य आणि गायत्री शर्मा हे दोघे आपल्या शरीरयष्टीमुळे अजिबात खूश नव्हते. म्हणून त्या दोघांनीही फीट होण्याचा विचार केला.  

लठ्ठपणामुळे लोकांना अनेकदा न्यूनगंड येतो. आपण चांगले दिसत नाही किंवा बारीक शरीरयष्टी कशी होईल याचा विचार अनेकजण करतात. पण लठ्ठपणा  हे फक्त कारण आहे. तुम्ही मनात आणलं तर कोणत्याही समस्येवर मात करू शकता. याचेच एक उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ही गोष्ट २०१८ मधील आहे. या मारवाडी जोडप्याच्या ट्रांसफॉर्मेशनमुळे लोक चकीत झाले होते. आदित्य आणि गायत्री शर्मा हे दोघे आपल्या शरीरयष्टीमुळे अजिबात खूश नव्हते. म्हणून त्या दोघांनीही फीट होण्याचा विचार केला.  

यादरम्यान दोघांच्या मार्गात अनेक अडथळे आले. पण त्या दोघांनीही कधीही हार मानली नाही. दोघांनीही वर्कआऊट करून आहारावर नियंत्रण ठेवून स्वतःला फीट ठेवण्याचा विचार केला. त्यावेळी आदित्य यांचे वजन  ७२ किलो होतं. तर त्यांच्या पत्नीचे वजन  ६२ किलो होते.

आज हे  दोघंही अनेक कपल्ससाठी आदर्श ठरले आहेत.  आदित्य शर्मा  या नावानं ते इस्टाग्रामवर एक्टीव्ह आहेत. त्यांनी या अकाऊंटवरून स्वतःचे आणि पत्नीचे ट्रांसफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत.  

या प्लॅटफॉर्मवर त्यांना दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी फॉलो केलं आहे.  ट्रांसफॉर्मेशनसाठी या दोघांनी बरंच वजन कमी केलं आहे. अनेक महिने मेहनत केल्यानंतर आदित्यनं  २० किलो वजन कमी केलं आहे. त्यानंतर ते खूप आकर्षक आणि सुंदर दिसू लागले. आदित्यनं परफेक्ट लूक मिळवण्यासाठी आपल्या पत्नीकडूनही खूप मेहनत करून  घेतली.  

जाडेपणाला कंटाळून सोडून गेला पहिला बॉयफ्रेंड; अन् आता नवा पाहून सगळ्यांचीच उडाली झोप

हे जोडपं दोन मुलांचे पालक सुद्धा आहेत. घर कुटुंब सांभाळताना गायत्री याांनी  व्यायामासाठी वेळ काढला आणि  ३ महिन्यात ११ किलो वजन कमी केलं.  आता त्यांची कंबर फक्त  २५  इंचाची आहे. सध्या हे दोघेही प्रोफेशनल न्यूट्रिशियन कंसलटंट असून ऑनलाईन क्लासेस घेत आहेत. या जोडप्यानं अनेकांची मदत सुद्धा केली आहे. तर लठ्ठपणाने ग्रासलेल्या लोकांसाठी प्रेरणादायक ठरले आहेत. माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटके