शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! कोरोना व्हायरसच्या भीतीने या पती-पत्नीने जे केलं ते वाचून व्हाल थक्क....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 13:36 IST

इंडोनेशियातील एका व्यक्तीने फ्लाइटमध्ये प्रवास करण्यासाठी जे केलं जे वाचून तुम्ही थक्क व्हाल.  यावरून तुम्हाला लक्षात येईल की, लोकांच्या मनात कोरोनाबाबत किती भीती आहे.

कोरोनाचं थैमान अजूनही जगात सुरूच आहे. अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. कोरोनाची लागण होऊ नये लोकांना सोशल डिस्टसिंग ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. हेच कारण आहे की काही लोक अजूनही प्रवास करण्यास घाबरतात. मात्र, इंडोनेशियातील एका व्यक्तीने फ्लाइटमध्ये प्रवास करण्यासाठी जे केलं जे वाचून तुम्ही थक्क व्हाल.  यावरून तुम्हाला लक्षात येईल की, लोकांच्या मनात कोरोनाबाबत किती भीती आहे.

इंडोनेशियातील एका व्यक्तीने पत्नीसोबत सुरक्षित प्रवास करण्यासाठी कोरोनाच्या भीतीने पूर्ण फ्लाइटच बुक केली. जकार्ताच्या रिचर्ड मुल्जादीने एका विमानाचे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात तो आणि त्याची पत्नी दोघेच प्रवासी होते. लोक कोरोना व्हायरसच्या भीतीने सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणं टाळत आहेत. इतकेच काय तर जर कुणी सोशल डिस्टंसिंग पाळत असेल, फेस मास्क लावत असेल, हॅंड ग्लव्स घालत असेल, सॅनिटायजर वापरत असेल तर लोक एकमेकांना संशयाच्या नजरेने बघतात. 

याच भीतीला दूर करण्यासाठी रिचर्ड मुल्जादीने ही आयडिया लावली. रिचर्ज लक्झरी लाइफस्टाईलसाठी फेमस आहे. त्याने जकार्ताच्या बालीसाठी पत्नीसोबत उड्डाणे घेतलं. या आठवड्याच्या सुरूवातीलाच त्याने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.  ज्यात दिसतं की, पूर्ण विमान रिकामं आहे आणि त्यात तो त्याच्या पत्नीसोबत बसला आहे. 

असं असलं तरी त्याने याचा खुलासा केला नाही की, या खाजगी उड्डाणासाठी त्याला किती खर्च आला. पण त्याने हे सांगितलं की, एका चार्टर प्लेनच्या तुलनेत पॅसेंजर विमानाचं बुकिंग स्वस्त होतं. रिचर्ड म्हणाला की, तो आणि त्याची पत्नी शाल्विन चांग व्हायरसमुळे घाबरलेले होते. लॉयन एअरलाइन्सने कथितपणे हे मान्य केलं आहे की, या विमानात केवळ रिचर्ड आणि त्याची पत्नी प्रवास करत होते. रिचर्ड हा इंडोनेशियातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक मानला जातो. 

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाJara hatkeजरा हटकेairplaneविमानcorona virusकोरोना वायरस बातम्या