शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

फेक आयडीने ऑनलाईन क्लासमध्ये प्रवेश घेतला अन् कॅमेऱ्यासमोर काढले कपडे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 2:09 PM

काहीवेळा मुलं अशा काही गोष्टी करतात की पालकांसोबत इतरही अवाक् होतात. अशावेळी पालकांना काय करावे समजत नाही. अशीच हे घटना मध्यप्रदेशातील भिंड गावात घडली आहे. येथील एका खाजगी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने असे काही कृत्य केले की त्याच्या पालकांना आता तोंड दाखवेनासे झाले आहे.

शिक्षणाचा अति ताण आणि सोशल मिडियाचा गैरवापर यामुळे मुलांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. काहीवेळा मुलं अशा काही गोष्टी करतात की पालकांसोबत इतरही अवाक् होतात. अशावेळी पालकांना काय करावे समजत नाही. अशीच हे घटना मध्यप्रदेशातील भिंड गावात घडली आहे. येथील एका खाजगी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने असे काही कृत्य केले की त्याच्या पालकांना आता तोंड दाखवेनासे झाले आहे.शिवपुरीमधील १२ चा विद्यार्थीच कॉलेजची ऑनलाईन क्लासची लिंक मिळवून फेक नावानं क्लास जॉईन करत होता. जेव्हा त्याचा टर्न आला तेव्हा तो कपडे काढून कॅमेऱ्यासमोर उभा राहिला.. यामुळे संपूर्ण क्लासमध्ये गोंधळ उडाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या एका मित्रालाही ताब्यात घेतलं आहे, जो त्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे. हे दोघे एकत्र पबजी खेळत असत. याच खेळादरम्यान अश्लील कृत्य करणाऱ्या मित्रानं ऑनलाईन क्लासची लिंक घेतली. त्यानंतर फेक आयडी तयार करून ऑनलाईन क्लासमध्ये प्रवेश करत तो घाणेरडं कृत्य करू लागला.पोलिसांनी याप्रकरणी FIR दाखल केली आहे. यानंतर आरोपी आणि त्याला लिंक देणारा कॉलेजचा विद्यार्थी या दोघांना शनिवारी रात्री ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके