शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Large asteroid to pass by earth : २१ मार्चला सगळ्यात मोठं उल्कापिंड येणार; पृथ्वीवर असा होईल परिणाम, NASAच्या तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 16:28 IST

Large asteroid to pass by earth : लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळत आहे. या उल्कापिंडाचा पृथ्वीवर कसा परिणाम होणार याबाबत नासाच्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

कोरोनाच्या माहामारीपासून अजूनही जगभरातील लोकांना सुटका मिळालेली नाही.  कोरोनाची लस उपलब्ध झाली असली तरिही  संक्रमणाचं प्रमाण कमी झालेलं नाही. अशातच आता नासानं (NASA)  २१ मार्चला पृथ्वीजवळ येणाऱ्या उल्कापिंडाद्दल (asteroid)  माहिती दिली आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळत आहे. या उल्कापिंडाचा पृथ्वीवर कसा परिणाम होणार याबाबत नासाच्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

नासाने केलेल्या दाव्यानुसार २१ मार्चला पृथ्वीच्या जवळून एक सगळ्यात मोठं उल्कापिंड जाणार आहे. याचे नाव त्यांनी एफओ- ३२ असल्याचे सांगितले आहे. नासानं एफओ ३२ बाबत अधिक माहिती देताना सांगितले की,  याचा शोध  २० वर्षांपूर्वी लावण्यात आला होता. हा स्टेरॉईड २० वर्ष आधीच शोधला आहे. 

बोंबला! केसातून पाणी गळेपर्यंत न्हाव्यानं स्प्रे मारला; अन् रागाच्या भरात पठ्ठ्यानं केलं असं काही......

एफओ ३२ आता खूप वेगाने पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. आतापर्यंतचे सगळ्यात मोठं उल्कापिंड असल्याचे सांगितले जात आहे. या उल्कापिंडाची लांबी ३ हजार फूट आहे. २१ मार्चला अंतराळातून पडलेला उल्कापिंड पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. हा उल्कापिंड पाहण्यासाठी वैज्ञानिक खूप उत्सुक आहेत. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा उल्कापिंड पडल्यानं पृथ्वीचं कोणतंही नुकसान होणार नाही. 

काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....

नासा संशोधन केंद्राचे प्रमुख पॉल चौडास यांनी सांगितले की, उल्कापिंड पृथ्वीपासून १.२५ मिलियन अंतरवर असेल. यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही. याचा वेग ७७  हजार प्रती तास असणार आहे.  तरिही यामुळे पृथ्वीला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचणार नाही. हे उल्कापिंड आकाशात दक्षिण दिशेला दिसून येणार आहे. हे चमकदार उल्कापिंड कोणीही पाहू शकेल. आता वैज्ञानिक २१ मार्चची प्रतिक्षा करत आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलNASAनासाAstrologyफलज्योतिष