धक्कादायक! मॉडलने एअरपोर्टवर सर्वांसमोर न्यूड होऊन केला विचित्र प्रकार, व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 19:13 IST2021-12-06T19:09:16+5:302021-12-06T19:13:16+5:30
Indonesia : डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मॉडलचं नाव सिसकई आहे आणि तिने कॅमेरासमोर अचानक आपले प्रायव्हेट पार्ट दाखवणं सुरू केले होते.

धक्कादायक! मॉडलने एअरपोर्टवर सर्वांसमोर न्यूड होऊन केला विचित्र प्रकार, व्हिडीओ झाला व्हायरल
अनेकदा एअरपोर्टवर सुरक्षा व्यवस्था फारच चांगली असते. जेणेकरून गर्दीच्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये. सोबतच तस्करी रोखण्यासाठीही एअरपोर्टवर स्पेशल फोर्स तैनात केली जाते. मात्र, इंडोनेशियातील (Indonesia) जावा एअरपोर्टवर एक हैराण करणारी घटना घडली. इथे एका मॉडलने सर्वांसमोर कपडे काढले आणि याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.
एअरपोर्टवर शूट केला न्यूड व्हिडीओ
ओन्ली फॅन मॉडलने एअरपोर्टवर अॅडल्ट व्हिडीओ बनवण्यासाठी स्वत: कपडे काढले आणि विचित्र प्रकार करू लागली होती. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मॉडलचं नाव सिसकई आहे आणि तिने कॅमेरासमोर अचानक आपले प्रायव्हेट पार्ट दाखवणं सुरू केले होते. यानंतर आजूबाजूचे लोक तिला बघू लागले होते आणि नंतर गर्दी जमा झाली होती.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात महिला तिचा ओवर कोट काढून स्कर्टही खाली खेचते. त्यासोबतच एअरपोर्ट येणारे लोकही आजूबाजूला दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकल पोलिसांना याची माहिती देण्यात आली. जेणेकरून मॉडलवर कायदेशीर कारवाई केली जावी.
मॉ़डलला केली अटक
नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या चौकशीनंतर पोलिसांनी वेस्ट जावातून रविवारी या मॉडलला अटक केली आहे. आता तिला कस्टडीमध्ये घेण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, व्हिडीओ ऑक्टोबरमधील आहे. सोबतच महिलेने ब्रा आणि पॅंटी घातली नव्हती. यावरून हे स्पष्ट होतं की, अशाप्रकारचा व्हिडीओ काढण्याचं तिने आधीच प्लॅनिंग केलं होतं.
हा व्हिडीओ YIA एअरपोर्ट्च्या (Yogyakarta International Airport) पार्किंग एरियात शूट करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितलं की, महिलेने स्वत:ला सेमी न्यूड केलं होतं. एअरपोर्टसारख्या हाय सिक्युरिटी एरियात अशाप्रकारच्या घटनांना परवानगी अजिबात दिली जाऊ शकत नाही.