शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या डोक्यावर केस नाहीत....पती सेल्फी काढत नाही, मेरठमधील घटस्फोटाच्या विचित्र कारणांनी व्हाल हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 11:36 IST

यूपीतील मेरठमधील फॅमिली काउन्सेलिंग केंद्रात घटस्फोटाची विचित्र कारणे समोर आली आहेत.

यूपीच्या मेरठमधील फॅमिली काउन्सेलिंग केंद्रात घटस्फोटासाठीची वेगवेगळी विचित्र कारणे समोर आली आहे. कुणी पतीला केस नाही म्हणून घटस्फोटाची मागणी केली आहे तर  कुणी पती त्यांच्यासोबत सेल्फी घेत नाही म्हणून घटस्फोटाची मागणी केली आहे. 

indiatimes.com ने दिलेल्या एका वृत्तानुसार, एका महिला लग्नाच्या १ वर्षानंतर फॅमिली काउन्सेलिंग केंद्रात अशी तक्रार घेऊन आली की, तिने पतीच्या कुरळ्या केसांवर इम्प्रेस होऊन त्याच्यासोबत लग्न केलं होतं. आता ते केस राहिले नाहीत. पत्नीने सांगितले की, जेव्हा सोयरीक जुळली होती तेव्हा पतीच्या डोक्यावर कुरळे केस होते. त्याची पर्सनॅलिटी पाहूनच तिने लग्नाला होकार दिला होता. (हे पण वाचा : आता बोला! 'तू काळा आहेस' म्हणत पत्नी पतीला सोडून गेली, पती न्यायासाठी कोर्टाच्या दारात....)

ती म्हणाली की, लग्नाच्या काही महिन्यांनंतर पतीचे केस हळूहळू गळत होते. आता त्याचं टक्कल पडलं आहे. त्यामुळे ती आता त्याच्यासोबत राहू शकत नाही. असं असलं तरी फॅमिली काउन्सेलिंग केंद्राने दोघांची चांगली काउन्सेलिंग केली आणि दोघांनाही समजलं. आता दोघेही सोबत राहतात.

सोबत सेल्फी काढत नाही पती

फॅमिली काउन्सेलिंग केंद्रात पोहोचलेल्या अशाच एका दुसऱ्या महिलेने सांगितले की, तिचा पती तिच्यासोबत सेल्फी काढत नाही. त्यामुळे तिला पतीपासून घटस्फोट हवा आहे. दुसरीकडे पतीने पत्नीचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर त्याने दोघांचे सोबत असलेले काही सेल्फीही दाखवले. या दोघांचंही काउन्सेलिंग करण्यात आलं आणि त्यानंतर दोघेही सोबत राहू लागले. (हे पण वाचा : घटस्फोटाची 'ही' एकापेक्षा एक विचित्र कारणे वाचून कन्फ्यूजही व्हाल अन् चक्रावूनही जाल!)

मेरठ येथील फॅमिली काउन्सेलिंग केंद्रात अशाप्रकारच्या साधारण २५०० ते ३००० घटस्फोटाच्या केसेस समोर आल्या आहेत. फॅमिली काउन्सेलिंग केंद्रात अशा कपल्सचं काउन्सेलिंग केलं जातं. त्यानंतर त्यांचं भांडण सोडवण्यासाठी एक फॉर्म्यूला सेट केला जातो. 

टॅग्स :Divorceघटस्फोटUttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके