शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जहाजातून आणलेला गॅस आपल्या किचनपर्यंत कसा पोहोचतो? पाहा काय असते पूर्ण प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:20 IST

LPG Gas : अनेकांना प्रश्न पडत असेल की, जहाजातून आणला गेलेला गॅस आपल्या किचनपर्यंत कसा पोहोचतो? हीच पू्र्ण प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत.

LPG Gas : इस्त्राइल आणि अमेरिकेने मिळून इराणवर केलेल्या हल्ल्याचा प्रभाव आता जगभरातील देशांवर जाणवू लागलाय. कच्च्या तेलाचे भाव वेगाने वाढत आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्याने तेलाच्या पुरवठा ठप्प झालाय. यामुळे  आशियातील बऱ्याच देशांमध्ये मोठं संकट उभं राहिलं आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं बोललं जातंय. काही ठिकाणी गॅसची बुकिंग होत नाहीये तर काही ठिकाणी डिलिव्हरी वेळेवर होत नाहीये. अशात दिलासादायक बातमी अशी आहे की, LPG  गॅसने भरलेली 'शिवालिक' आणि 'नंदा देवी' ही दोन जहाजं स्ट्रेट ऑफ होर्मुजहून भारतात दाखल झाली आहेत. पण अनेकांना प्रश्न पडत असेल की, जहाजातून आणला गेलेला गॅस आपल्या किचनपर्यंत कसा पोहोचतो? हीच पू्र्ण प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत.

गॅस जहाजातून घरापर्यंत कसा पोहोचतो?

LPG हा मुख्यपणे कच्चं तेल आणि नैसर्गिक गॅसच्या प्रक्रियेदरम्यान By-product च्या रूपात तयार होतो. हे प्रोपेन आणि ब्यूटेन गॅसचं एक मिश्रण आहे. जे नंतर हाय प्रेशरवर लिक्विडमध्ये बदलून सिलेंडरमध्ये भरलं जातं. नंतर शिपिंगदरम्यान हा फार कमी तापमानावर लिक्विडमध्ये बदलून जहाजांवर लोड केला जातो. समुद्री जहाज गॅसची ही खेप घेऊन दाहेज (गुजरात), मंगळुरु (कर्नाटक) किंवा विशाखापट्टनम (आंध्र प्रदेश) टर्मिनलपर्यंत येतात. 

टर्मिनलवर पोहोचल्यावर काय? 

गॅसची खेप घेऊन आलेले जहाज बंदरांवर पोहोचल्यावर -42 डिग्री सेल्सियस तापमानावर लिक्विड अवस्थेत असलेल्या एपीजीला जहाजातून काढून भव्य कोल्ड स्टोरेज टँक्समध्ये सुरक्षित केलं जातं. नंतर या मोठ्या स्टोरेज टँकने गॅस पाइपलाईनच्या माध्यमातून देशभरात असलेल्या बॉटलिंग प्लांट्सपर्यंत पाठवला जातो. त्यानंतर रिकाम्या सिलेंडरची चांगली तपासणी केल्यानंतर प्रत्येक सिलेंडरमध्ये योग्य प्रमाणात एलपीजी गॅस भरला जातो.

एलपीजी गॅस हा गंधहीन असतो, त्यामुळे त्यात Mercaptan नावाचा पदार्थ मिक्स केला जातो. जेणेकरून लीकेज झाल्यावर लगेच कळावं. पुढे भरलेले हे सिलेंडर ट्रकमध्ये टाकून स्थानिक गोदामांमध्ये पाठवले जातात. नंतर आपण गॅसची बुकिंग केल्यानंतर आपल्या एजन्सी आपल्या दारात सिलेंडर आणून देतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सCylinderगॅस सिलेंडरJara hatkeजरा हटके