शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अ‍ॅपलचे मुख्य स्टीव जॉब्स यांच्या कारला कधीच नंबर प्लेट का नव्हती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 2:21 PM

अ‍ॅपलचे मुख्य दिवंगत स्टीव जॉब्स यांच्या वेगवेगळ्या गोष्टींची आणि त्यांच्या मेहनतीची नेहमीच चर्चा होत असते. त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींमधील एक खास बाब म्हणजे त्यांची कारची नंबर प्लेट.

अ‍ॅपलचे मुख्य दिवंगत स्टीव जॉब्स यांच्या वेगवेगळ्या गोष्टींची आणि त्यांच्या मेहनतीची नेहमीच चर्चा होत असते. त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींमधील एक खास बाब म्हणजे त्यांची कारची नंबर प्लेट. स्टीव जॉब्स हे कधीच त्यांच्या कारला नंबर प्लेट लावत नव्हते. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, नंबर प्लेट नसतानाही त्यांना कुणी कसं पकडलं नाही? तर आज जाणून घेऊ की, त्यांना का ट्रॅफिक पोलिसांना दंड लावला नाही किंवा पकडलं नाही....

स्टीव यांची इच्छा होती की, त्यांना कुणीही ट्रॅक करता कामा नये, त्यामुळे ते नंबर प्लेट नसलेल्या कारचा वापर करत होते. स्टीव जॉब्स नेहमी नंबर प्लेट नसलेल्या कारचा वापर करत होते. ते कॅलिफोर्नियात राहत होते आणि त्यांच्याकडे Mercedes SL55 AMG कार होती. 

या कारवर त्यांनी कधीच नंबर प्लेट लावली नाही. पण तरी सुद्धा त्यांना पोलिसांनी कधीच पकडलं नाही आणि ना कधी त्यांच्यावर कधी कायदा तोडल्याचा आरोप झाला. आता हे त्यांनी केलं कसं हे जाणून घेऊ....

जॉब्स यांना हा फायदा कॅलिफोर्नियाच्या परिवहन कायद्यातील लूप होलमुळे मिळत राहिला. आपल्या कामासोबतच स्टीव जॉब्स हे त्यांचं जीवनही खास पद्धतीने जगत होते. स्टीव जॉब्स हे कॅलिफोर्निया व्हेइकल लॉ मधील एका सामान्य चुकीचा सहजपणे वापर केला होता.

कॅलिफोर्निया व्हेइकल लॉ अंतर्गत कोणत्याही नवीन वाहनाला ६ महिन्यांपर्यंत नंबर प्लेट न लावता गाडी चालवण्याची परवानगी मिळते. याचाच फायदा जॉब्स यांनी घेतला होता. ते दर सहा महिन्यांनी त्यांची कार बदल होते. त्यामुळे त्यांना कधीच नंबर प्लेट वापरण्याची गरजच पडली नाही.

स्टीव जॉब्स असं का करत होते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं कारण असं होतं की, स्टीव जॉब्स यांना वाटत होतं की, त्यांना कुणीही ट्रॅक करू नये. त्यामुळे त्यांनी नंबर प्लेट नसलेल्या गाडीचा वापर केला.

टॅग्स :Steve Jobsस्टीव्ह जॉब्सApple IncअॅपलJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स