शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
6
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
7
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
8
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
9
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
10
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
11
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
12
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
13
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
14
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
15
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
16
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
17
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
18
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
19
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
20
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!

इंजिनिअर समजून ज्याच्यासोबत थाटला संसार तो निघाला किन्नर, सुहागरातच्या दिवशी झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 09:35 IST

येथील एका तरूणीचं लग्न 4 मे रोजी शाहजहांपूर येथे राहणाऱ्या  शुभम त्रिपाठीसोबत झालं होतं. तरूणी म्हणाली की, खोटं बोलून नवरदेव इंजिनिअर असल्याचं सांगण्यात आलं होतं.

जेव्हा तरूणीचं लग्न ठरलं तेव्हा तिला सांगण्यात आलं की, तिच्या स्वप्नातील राजकुमार इंजिनिअर आहे. लग्नही मोठं शानदार करण्यात आलं. लग्नानंतर ती सासरी आली. पण काही दिवसांतच असं काही झालं की, न्यायासाठी तिला एसपीकडे जावं लागलं. ही घटना उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील आहे. 

येथील एका तरूणीचं लग्न 4 मे रोजी शाहजहांपूर येथे राहणाऱ्या  शुभम त्रिपाठीसोबत झालं होतं. तरूणी म्हणाली की, खोटं बोलून नवरदेव इंजिनिअर असल्याचं सांगण्यात आलं होतं. लग्न हिंदू रितीरिवाजानुसार पार पडलं होतं. यात तरूणीच्या वडिलांनी भरपूर खर्च केला आणि हुंडाही दिला होता. पण त्यांना याचा जराही अंदाज नव्हता की, मुलीसोबत असं काही घडेल.

तरूणी लग्न करून जेव्हा सासरी पोहोचली तेव्हा सुहागरातच्या दिवशी  शुभम त्रिपाठी काहीतरी कारण सांगत बाहेर गेला. यानंतरही काही दिवस तो असंच बाहेर जात होता. काही दिवसांनी तरूणीला पतीवर संशय आला. नंतर पती  शुभम त्रिपाठीने तिला सांगितलं की, तो किन्नर आह. जे ऐकून तिला धक्का बसला. पती किन्नर असल्याचं समजल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली.

तरूणीने सांगितलं की, तिचा पती किन्नर असल्याची माहिती जेव्हा तिने पतीच्या आईला सांगितलं की, तेव्हा सासूने तिचा मोठा मुलगा अभिषेकसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागली होती. ज्याचा विरोध केल्यावर 23 मार्च 2023 ला तिला तिच्या रूममध्ये सासू मीना, पतीचा मोठा भाऊ अभिषेक, पती शुभम आणि नणंदेचा मुलगा आलोक यांनी तिला मारहाण केली. तसेच पतीच्या मोठ्या भावासोबत संबंध ठेवण्याचा दबाव टाकू लागले.

तरूणीने तिच्यासोबत होत असलेला हा सगळा प्रकार आपल्या माहेरच्या लोकांना सांगितला. तरूणीचे कुटुंबिय तिला घेण्यासाठी सासरी आले. तिला आपल्यासोबत घेऊन गेले. पण तरूणीच्या सासरच्या लोकांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांचे दागिने आणि पैशांसोबत फोटो काढले. इतकंच नाही तर तरूणीचे वडील आणि भावावर चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला जाईल अशी धमकीही दिली. यानंतर तरूणीने एएसपी दुर्गेश कुमार सिंह यांना हा सगळा प्रकार सांगितला. एएसपी म्हणाले की, चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नJara hatkeजरा हटके