शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खरं की काय! बडवायझरचा कर्मचारी १२ वर्षे बिअर टँकमध्ये मुत्रविसर्जन करायचा? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 18:38 IST

Fact cheack :  बडवायझरच्या कर्मचाऱ्याने आपण १२ वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होतो, असं मान्य केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर बडवायझरचा कर्मचाऱ्याची बातमी वेगाने पसरत आहे. हा प्रकार तुम्हाला खुपच किळसवाणा वाटू शकतो. बडवायझरचा  कर्मचारी बिअरच्या टँकमध्ये लघवी करत असल्याची बाब सर्वत्र व्हायरल होत आहे. एखादी व्यक्ती दारूच्या बाटलीत लघवी करते, याबाबत कल्पनाही नसणारी दुसरी व्यक्ती ती दारू पिते, असा सीन तुम्ही सिनेमात अनेकदा पाहिला असेल. पण सिनेमात नाही तर खऱ्याखुऱ्या आयुष्यात सुद्धा अशा घटना घडतात.

आता हा प्रकार वाचून बडवायझर बिअर पित असेलल्या लोकांना धक्काच बसला असेल. या ब्रॅण्डचा कर्मचारी जवळपास १२ वर्ष दारूच्या कॅनमध्ये लघवी करत होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, बडवायझरच्या कर्मचाऱ्याने आपण १२ वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होतो, असं मान्य केलं आहे.

वॉल्टर पॉवेल असं या कर्मचाऱ्याचं नाव असल्याचाही या बातमीत उल्लेख करण्यात आला होता. ही बातमी वाचल्यानंतर जे लोक ही बिअर पित होते, त्यांना कपाळाला हात लावण्याची वेळ आली आहे. अनेक लोक तर आपण कितीवेळा ही बिअर प्यायलो याबाबत विचार करत असतील. तर अनेक ठिकाणी मित्रांमध्ये हा थट्टेचा विषय ठरला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. परंतू  इतक्या प्रतिष्ठीत आणि मोठ्या ब्रॅण्डच्या बाबतीत अस होऊ शकतं  का? याबाबत मात्र शंकाच आहे. 

आता कोरोनाच्या संसर्गापासून वाचवणार गळ्यातील हार; नासाने तयार केला अनोखा नेकलेस

मालकिणीचा विरह सहन न झाल्याने; इमानी कुत्रीने ४ थ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन! 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल