शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

हेच होणार ना! आपल्याच लग्नात नवरदेवाने केलं असं काही, नवरीने थेट लग्न करण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 15:19 IST

नवरी म्हणाली की, ज्या व्यक्तीने आपल्या लग्नाच्या दिवशी इतकी दारू प्यायली की, नशेमुळे तो घोडीवरही बसू शकला नाही.

यूपीच्या शाहजहांपूरमध्ये नवरदेव आपल्याचा लग्नात घोडीवर बसू शकला नाही, ज्यामुळे नवरीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. गुरूवारी आपल्याच लग्नात नवरदेवाने इतकी दारू ढोसली होती की, तो घोडीवरही बसू शकत नव्हता. तो इतका टल्ली होता की, अनेकदा प्रयत्न करूनही त्याला घोडीवर चढता आलं नाही. अशात नवरीने लग्नास थेट नकार दिला.

नवरी म्हणाली की, ज्या व्यक्तीने आपल्या लग्नाच्या दिवशी इतकी दारू प्यायली की, नशेमुळे तो घोडीवरही बसू शकला नाही. लग्नानंतर तो तिचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. असं म्हणत नवरीने लग्नात नकार दिला. मात्र, नंतर बरंच समजावल्यावर नवरी लग्नासाठी तयार झाली आणि दोघांनी एकमेकांना हार घातला. पण नवरीच्या डोक्यातून नवरदेवाची ती गोष्ट जातच नव्हती. अखेर तिने सप्तपदी घेण्यास नकार दिला आणि तिच्या परिवाराने तिला पाठिंबा दिला. (हे पण वाचा : नवरी नटली, सुपारी फुटली; सहाव्या फेऱ्यानंतर 'ती' अचानक थांबली अन् म्हणाली... )

या घटनेवरून रात्रभर वाद सुरू होता. नंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही पक्षांनी आपापला सामान परत केलं. ज्यानंतर नवरदेव नवरीला सोबत न नेताच परतला. दरम्यान खुटार येथे राहणाऱ्या नवरीचं लग्न सदर बाजारातील एका लॉनमध्ये होणार होतं. 

लग्नाची सगळी तयारी झाली होती. वरातही हॉलपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी जेव्हा नवरदेव घोडी बसण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा तो इतका नशेत होता की तो घोडीवर बसूही शकला नाही. हे सगळं बघून नवरीने लग्नास नकार दिला. नवरी म्हणाली की, जो मुलगा आपल्या लग्नाच्या दिवशी इतकी दारू पिऊ शकतो की, घोडीवरही बसू शकत नाही. जर त्याच्यसोबत लग्न केलं तर आयुष्य खराब होईल. (हे पण वाचा : आईनं स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलाचं २३ वर्षीय तरुणीशी लावलं लग्न; पोलीस घरी पोहोचले तेव्हा...)

नशेत डोलत चालणाऱ्या नवरेदवाला पाहून नवरीने लग्नास नकार दिला. पोलीस अधिकारी अजय पाल म्हणाले की, नवरीकडच्या लोकांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. दोन्ही पक्षांमध्ये आपसात करार झाला. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांना वस्तू परत केल्या. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नJara hatkeजरा हटके