शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हा डोसा पाहुन लोकं म्हणत आहेत या डोसावाल्याला अटक करा! ट्वीटरवर #dosa ट्रेण्डमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 19:24 IST

सध्या #Dosa ट्विटरवर ट्रेण्ड करत आहे. यामागे कारण आहे डोश्याची नवी रेसिपी. या रेसिपिचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला. पण हा व्हिडिओ डोसा आवडला म्हणून ट्रेण्डमध्ये नाही तर हा डोसा ट्वीटरकरांना अजिबात पचनी पडलेला नाही. ही रेसिपी पाहुन लोकं म्हणतायत की ते डोसा खाणं सोडून देतील.

दक्षिण भारतीय डिश डोसा म्हणजे अनेकांचे आवडते स्ट्रीट फुड. या रेसिपीवर बरेच प्रयोग केले जातात. तुम्हीही अनेक प्रकारचे डोसे खाल्ले असतील. सध्या #Dosa ट्विटरवर ट्रेण्ड करत आहे. यामागे कारण आहे डोश्याची नवी रेसिपी. या रेसिपिचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला. पण हा व्हिडिओ डोसा आवडला म्हणून ट्रेण्डमध्ये नाही तर हा डोसा ट्वीटरकरांना अजिबात पचनी पडलेला नाही. ही रेसिपी पाहुन लोकं म्हणतायत की ते डोसा खाणं सोडून देतील.

डोसा बनवणाऱ्या एका दुकानदाराचा व्हिडिओ ट्विटरवर @ragiing_bull नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. हे आतापर्यंत २ मिलियनहुन अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक दुकानदारावर अक्षरश: चिडले आहेत. कोणी म्हणत आहे की चांगलया डोश्याची वाट लागलीये. तर काहींनी प्रश्न केला की हा डोसा बनवत आहे की पिझ्झा ? एकानं तर चक्क दुकानदाराच्या अटकेची मागणी केली आहे. 

या व्हायरल व्हिडीओनंतर डोसा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड करायला लागला आहे. लोक हॅशटॅग लावून डोसाचे फोटो शेअर करत आहेत. एकानं लिहिलंय की आधी हा डोसा होता, मग तो हलवा झाला आणि शेवटी तो पान बनला.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर