शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

OMG : अंगणात झोपलेल्या महिलेच्या तोंडात शिरला 4 फुटांचा साप, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 18:29 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ नीट ऐकलात, तर तुम्हाला सर्व घटना कळेल.

बाईक्सच्या मडगाडमध्ये, इंजिनमध्ये... कारच्या बोनेटमध्ये... घराच्या छतांमध्ये... इतकेच काय तर टॉयलेट सीटमध्ये साप आढळल्याच्या किंवा शिरल्याच्या अनेक बातम्या आतापर्यंत वाचल्या असतील. पण, इथे एका महिलेच्या तोंडात चार फुटी साप शिरल्याची घटना समोर आली आहे. ही महिला घराच्या अंगणात झोपली असताना हा साप तिच्या तोंडात शिरला... आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेला हे कळलेही नाही. जेव्हा डॉक्टरांनी शस्त्रक्रीया करून त्या सापाला बाहेर काढले, तेव्हा सर्व प्रकार समोर आला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ नीट ऐकलात, तर तुम्हाला सर्व घटना कळेल. यात रशीयन महिलेच्या तोंडातून 4 फुटांचा साप बाहेर काढताना डॉक्टर दिसत आहे. वृत्तानुसार ही महिला अंगणात झोपली असताना हा साप तिच्या तोंडात शिरला असावा. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे महिलेनं हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तेव्हा तिच्यावर शस्त्रक्रिया केली गेली आणि हा प्रकार समोर आला.   डॅगेस्टानच्या आरोग्य मंत्र्यांनी या व्हिडीओची शहानिशा करण्याच्या सूचना केल्या आहेत.   

पाहा व्हिडीओ...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Video: ट्वेंटी-20त 195 धावा करूनही पाकिस्तान पराभूत; इंग्लंडनं बदड बदड बदडले!

कोट्याधीश महेंद्रसिंग धोनीकडे झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे 1,800 रुपये थकीत!

हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप

किंग्स इलेव्हन पंजाबची लॉटरी; संघातील मुख्य फलंदाजाचे CPL 2020मध्ये 45 चेंडूंत शतक!

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया