शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

CoronaVirus : कोरोनापासून लांब असलेला देश, जिथे लोकांचा मस्त खाऊन-पिऊन एन्जॉय चाल्लाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 5:15 PM

सध्या ठिकाणी कोरोना व्हायरसशी भीती जरासुद्धा नाहीये

जगभरात कोरोना व्हायरसमुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. भारतात सुद्धा कोरोनापासून जास्तीत जास्त लोकांचा बचाव व्हावा यासाठी लोकांना आपापल्या घरी राहण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. 

अशा गंभीर परिस्थितीत बेलारूस हा  देश असा  आहे. ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसची भीती जरासुद्धा नाहीये. लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी लोकांना सार्वजनीक ठिकाणी जाण्यासाठी आणि फिरण्याासाठी बंदी घालण्यात आली आहे. पण या देशात लोक आनंदी आहेत, तसंच कोरोनाचं  कोणतंही भय त्यांना नाही.  फुटबॉल मॅचच्या तयारीत आहेत. या ठिकाणी शाळा, कॉलेजेस आणि बाजारपेठा सुरळितपणे चालू आहेत.

सध्या बेलारूस या देशात फुटबॉल लिग खेळली जात आहे. सुरूवातीला असं सांगण्यात आलं की कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ही लिग कॅन्सल करण्यात येईल पण असं काहीही झालं नाही.

बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्ज़ेंडर लूकाशेन्को यांना युरोपचे डायरेक्टर असं सुद्धा म्हटलं जातं. ते असं म्हणतात की फक्त मनोवैज्ञानिक  स्थिती आहे. त्यामुळे अनेकांना फायदा होत आहे तर अनेकाचं नुकसान, त्यामुळे त्या देशातील परिस्थिती  चिंताजनक नाही.

लोक फुलबॉलच्या मॅचचा आनंद घेत आहेत. इतकंच नाही तर सिनेमागृह सुद्धा या देशात सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJara hatkeजरा हटके